जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपचे आहेत. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सुमारे दीड वर्षांपूर्वी केलेल्या पहिल्याच सर्वेक्षणात जिल्ह्यातील आर्णी व उमरखेडचे आमदार ‘रेडझोन’मध्ये असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासूनच या दोन्ही आमदारांच ...
शिवसेना १२४, भाजप १४६ आणि मित्रपक्ष १८ जागा लढणार असे सांगण्यात आले असले तरी मित्रपक्षाचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याने भाजपच्या वाट्याला प्रत्यक्षात १६४ जागा आल्या आहेत. ...
भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत जाहीर केलेल्या तीन उमेदवार याद्या मिळून १४ विद्यमान आमदारांना घरी बसविले असून चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता हे आजी -माजी मंत्री वेटिंगवर आहेत. ...
गजबे यांचे नामांकन भरताना खासदार अशोक नेते, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शुक्रवारी अहेरीत अम्ब्रिशराव आत्राम आणि धर्मरावबाबा शक्तीप्रदर्शन करत नामांकन दाखल करणार आहेत. याशिवाय अनेक अपक्षही ना ...
विविध प्रकारच्या व्यसनांवर उपचार करून व्यक्तीला शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मेडिकलच्या मानसोपचार विभागात ‘ड्रग्ज ट्रीटमेंट क्लिनिक’ला मंगळवारपासून सुरुवात झाली. ...
शहरातील प्रसिद्ध गायक व स्वरतरंगचे नीरंजन बोबडे व त्यांच्यासमवेत आलेल्या विदर्भातील ९० कलावंतांनी अप्रतिम सादरीकरणातून मातेला स्वरांचा अभिषेक केला. ...
पाटणकर चौकातील एका बंद हॉटेलमध्ये छापा घालून पोलिसांनी ६० लाखांचे फटाके जप्त केले. जप्त केलेल्या फटाक्यांमध्ये तीव्र क्षमतेच्या फटाक्यांचा तसेच अतिज्वलनशील वस्तूंचा समावेश आहे. ...