नारायण राणे यांचे सुपुत्र माजी आमदार नीतेश राणे यांना रोखण्यासाठी शिवसेनेने राणेंचेच समर्थक सतीश सावंत यांना उमेदवारी दिल्याने भाजपा आणि शिवसेना यांच्यात ‘काँटे की टक्कर’ पहायला मिळणार आहे. ...
भाजपचे दक्षिण नागपुरातील उमेदवार मोहन मते यांच्या प्रचार पदयात्रेला बुधवारपासून शुभारंभ झाला. छोटा ताजबाग येथे दर्शन घेऊन मोहन मते यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. ...
सत्तेत नसतानाही निर्मल परिवाराच्या माध्यमातून हजारोंना रोजगार दिला आहे. अनेक समाजाभिमुख कामे केली आहेत. हे अनेकांनी अनुभवले आहे. यापुढेही करणार आहे. एका अर्थाने समाजात परिवर्तन करण्याची ताकद माझ्यात असल्याचे प्रतिपादन प्रमोद मानमोडे यांनी येथे केले. ...
एखाद्या घटनेला ‘मॉब लिंचिंग’सारखी उपमा देऊन संपूर्ण देश व हिंदू समाजाला बदनाम करण्याचादेखील प्रयत्न होतो. हे एकप्रकारचे षङ्यंत्रच आहे. याविरोधात कायद्याचे पालन झालेच पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत म्हणाले. ...