आपण कोणत्याही बाबतीत कुणाशीही भेदभाव केला नाही. विकास कामातही भेदभाव करणार नाही. शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे धोरण राबवू, असे मत दक्षिण नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी व्यक्त केले. ...
गेल्या पाच वर्षात पश्चिम नागपुरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असून या विकासाच्या गाडीला आणखी गती देणार, असे आश्वासन पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी दिले. ...
आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी सदैव तत्पर राहील, असा शब्द काँग्रेसचे पश्चिम नागपुरातील उमेदवार विकास ठाकरे यांनी दिला. ...
दक्षिण नागपूर परिसरातील सर्व उद्याने अधिक सुशोभित करण्यासाठी आणि आरोग्यविषयक सुविधांसाठी मी सतत प्रयत्न करणार असून या भागातील मैदानाच्या विकासासाठी सुद्धा मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मोहन मते केले. ...
उमेदवार भाजपचा, पण फेसबुकवरील विविध अकाउंट आणि पेजेसवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो, भाजप विरोधातील अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न करणाऱ्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. ...
सरकारच्या रोजगाराच्या योजना कुचकामी ठरल्या असतानाही आपण सात हजार लोकांना रोजगार दिला. रोजगारासाठी नेहमीच तत्पर राहिलो आहे. पुढेही राहणार आहे, असे वचन अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी पदयात्रेदरम्यान मतदारांना दिले. ...
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी १३ ऑक्टोबर हा शेवटचा रविवार (सुटीचा दिवस) आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार व पक्षाने याला प्रचाराचा सुपर संडे बनवण्यासाठी कंबर कसली आहे. ...
संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला या सर्व कला मानवाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. याशिवाय मानवी जीवनाची परिपूर्तता होणे अशक्य आहे. मूल जन्मत:च निरीक्षणाला सुरुवात करते. त्यातूनच ते विविध गोष्टी आत्मसात करते. ...