लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
साईनगरात डेंग्यूने घेतला बळी - Marathi News | Dengue victims in Sainagar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साईनगरात डेंग्यूने घेतला बळी

शहरातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाले आहे. परतीच्या पावसानेही पुन्हा हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात शहरातील काही परिसरात पाण्याचे डबके साचलेले आहेत. तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारेही दिसून य ...

४.२५ लाख क्विंटल सोयाबीनची व्यापाऱ्यांनी केली खरेदी - Marathi News | 4.25 lakh quintals of beans are purchased by traders | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :४.२५ लाख क्विंटल सोयाबीनची व्यापाऱ्यांनी केली खरेदी

दिवाळीच्या पूर्वी सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती येत असल्याने शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस असेच हे पीक ठरते. यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड न करताना सोयाबीनचीच लागवड केली. त्यानंतर वेळोवेळी झा ...

व्यायामाला गेले अन् हृदयविकाराने नेले - Marathi News | - | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :व्यायामाला गेले अन् हृदयविकाराने नेले

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अभियंत्रिकीचे शिक्षण... त्यानंतर संशोधन क्षेत्रातही ठशीव कामगिरी... अवघ्या ४० वर्षाच्या ... ...

७२ तासांत ६० हजारांवर शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज - Marathi News | Complaint of 60 thousand farmers in 72 hours | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :७२ तासांत ६० हजारांवर शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला असेल तर अशा शेतकऱ्यांना ७२ तासात कृषी विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी अथवा विमा कंपनीकडे तक्रार अर्ज दाखल करायचा होता. विमा कंपनीच्या ...

रेती तस्करांचा जीएसटीला ठेंगा - Marathi News | Sand smugglers hit GST | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेती तस्करांचा जीएसटीला ठेंगा

जिल्ह्यात रेती तस्करांचा बोलबाला दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रेती तस्करांचा मालसुतो कार्यक्रम महसूल विभागालाच चुना लावण्यापुरताच राहिला नसून कर चुकविण्याचाही मार्ग शोधून काढला आहे. तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीघाट आहेत. या घाटातून रेतीची तस्कर ...

गंगाबाईत प्रसूती करणे झाले बंद - Marathi News | The delivery of maternity was stopped in Gangabai | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गंगाबाईत प्रसूती करणे झाले बंद

या विभागात आधीच कमी म्हणजे फक्त आठ डॉक्टर होते. त्यापैकी सहा डॉक्टरांचा बाँड संपूनही त्यांना पुन्हा नुतनीकरणाचे आदेश देण्यात आले नाही किंवा ते यायला तयार नाही. तर त्यांच्याऐवजी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. प्रसूती विभागात डॉ.राजश्री पाटील व डॉ. ...

सौर ऊर्जेपासून बिरसी विमानतळ करणार ३६ लाख युनिट वीज निर्मिती - Marathi News | Birsi Airport will generate 36 lakh units of electricity from solar power | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सौर ऊर्जेपासून बिरसी विमानतळ करणार ३६ लाख युनिट वीज निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तालुक्यातील बिरसी येथील विमानतळ प्राधिकरणाने १६० केव्हीचा सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारुन विजेच्या खर्चात बचत ... ...

अखेर ६२ धान खरेदी केंद्रांना मंजुरी - Marathi News | Lastly, 62 paddy procurement centers were approved | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अखेर ६२ धान खरेदी केंद्रांना मंजुरी

जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. शासनाने यंदा धानाला १८३५ रुपये हमीभाव जाहीर केला असून यापेक्षा कमी दर शेतकºयांना मिळू नये यासाठी हे शासकीय धान खरेदी केंद्र ...

कंडक्टर भावाला सुट्टी न मिळाल्याने बहिणीने एसटीमध्येच साजरी केली भाऊबीज - Marathi News | The sister celebrated in ST as the conductor didn't get a vacation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंडक्टर भावाला सुट्टी न मिळाल्याने बहिणीने एसटीमध्येच साजरी केली भाऊबीज

रात्री साडेनऊला संजय यांनीही भोर फाट्याजवळ येताच बहिणीला फोन केला. गाडी भोर फाटा येथे थांबताच, बहीण वैशाली या भावाच्या औक्षणासाठी ओवाळणीचे ताट घेऊन चक्क गाडीमध्ये आल्या. ...