जिल्ह्यात रेती तस्करांचा बोलबाला दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रेती तस्करांचा मालसुतो कार्यक्रम महसूल विभागालाच चुना लावण्यापुरताच राहिला नसून कर चुकविण्याचाही मार्ग शोधून काढला आहे. तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीघाट आहेत. या घाटातून रेतीची तस्कर ...
या विभागात आधीच कमी म्हणजे फक्त आठ डॉक्टर होते. त्यापैकी सहा डॉक्टरांचा बाँड संपूनही त्यांना पुन्हा नुतनीकरणाचे आदेश देण्यात आले नाही किंवा ते यायला तयार नाही. तर त्यांच्याऐवजी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. प्रसूती विभागात डॉ.राजश्री पाटील व डॉ. ...
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. शासनाने यंदा धानाला १८३५ रुपये हमीभाव जाहीर केला असून यापेक्षा कमी दर शेतकºयांना मिळू नये यासाठी हे शासकीय धान खरेदी केंद्र ...
रात्री साडेनऊला संजय यांनीही भोर फाट्याजवळ येताच बहिणीला फोन केला. गाडी भोर फाटा येथे थांबताच, बहीण वैशाली या भावाच्या औक्षणासाठी ओवाळणीचे ताट घेऊन चक्क गाडीमध्ये आल्या. ...
सत्तास्थानांच्या वाटपावरून राज्यात भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या खेचाखेचीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही पक्षांना टोला लगावला आहे. ...