प्रकल्प महारेराच्या टप्प्यात येत नसेल, तर या प्रकल्पाला किमान भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपन्सी सर्टिफिकेट) मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच विक्रीपत्राची नोंदणी करता येईल. नोंदणीदरम्यान देण्यात आलेली माहिती आणि प्रकल्पाची नोंदणी महारेरामध्ये आहे अथवा नाही, याच ...
धानोरा हा आदिवासीबहुल तालुका असून या तालुक्यातील लोकांचा उदरनिर्वाह शेती व पशुपालन व्यवसायावर चालतो. धानोरा तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. धानोरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत लगतची पाच ते सहा गावे येतात. या दवाखान्यात केवळ एकच पशुवैद्यकीय ...
नितीन गडकरी यांना ज्या विधानसभा मतदार संघात बढत मिळाली होती, ती मते सुद्धा भाजपला कायम राखता आली नाही. पक्षाला काही महिन्यातच १ लाख ४३ हजार ९४९ मतांचे नुकसान सहन करावे लागले. ...
हिंदी चित्रपटाच्या निर्मात्याला चित्रपटासाठी फायनान्स देण्याची बतावणी करून बोगस इंटरपोल अधिकारी आणि बिल्डर्सच्या टोळीने पाच कोटीने फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ...
भाजपने विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्ता मिळविली. मात्र मागील पाच वर्षात या मुद्याला सातत्याने बगल दिली. विदर्भातील जनतेने भाजपाला मतदानातून धडा शिकविला, अशी प्रतिक्रिया विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केली आहे. ...
दिवाळी दोन दिवसांवर असून फटाक्यांच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.यंदा कमी आवाज, आकाशात रंगाची उधळण करणारे आणि ग्रीन फटाक्यांची धूम आहे. ...