मतमोजणीसाठी एकूण ६२ टेबल राहणार असून ७५ पर्यवेक्षक, ७५ सहायक पर्यवेक्षक, ८३ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण २३३ अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत. अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी १४ टेबलवर होणार असून यासाठी १७ पर्यवेक्षक, १७ सहायक पर्यव ...
मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रे भागिले मतमोजणी असणारे टेबल या समीकरणात त्या मतदारसंघातील मतमोजणीच्या फेºया निश्चित होतात. या सूत्रानूसार, धामणगाव मतदारसंघात ३७२ केंद्र असल्याने मतमोजणीच्या २७ फेऱ्या होतील. बडनेरा २४, अमरावती २१, तिवसा २३, दर्यापूर २५ ...
जिल्ह्यात ७ लाख ७५ हजार ३६९ मतदारांपैकी ५ लाख ४४ हजार ७७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या मतदानाची टक्केवारी ७०.२६ टक्के एवढी आहे. या मतदानामुळे आरमोरी मतदार संघातील १२, गडचिरोली मतदार संघातील १६ तर अहेरी मतदार संघातील ९ उमेदवारांचे भाग्य ई ...
दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. २००९ ते २०१८ यादरम्यान १० वर्षामध्ये १८७ आगीच्या घटना घडल्या. यात फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या. ...
निकालाच्या आदल्या दिवशी विजयाचा आत्मविश्वास असलेल्या भाजपच्या कार्यालयात अपेक्षेप्रमाणे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धामधूम लागली होती; तर काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या कार्यालयात शांतता दिसून आली. ...
कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या टोळीवर पोलिसांनी मकोकानुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईसोबतच आंबेकरच्या आर्थिक आणि गुन्हेगारी जगतात पसरलेले साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची सुरुवात झाली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेची बैठक ऐन विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. बहुतांश सदस्य हे निवडणुकीच्या मतमोजणीत व्यस्त राहतील. त्यामुळे ही बैठक लवकरच आटोपण्याची चिन्हे आहेत. ...
मतमोजणीदरम्यान शांतता राखण्यासाठी अधिकाऱ्यांसह २५०० पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. मतमोजणीदरम्यान आणि त्यानंतर असामाजिक तत्त्वांनी गोंधळ घालण्याच्या शंकेमुळे पोलिसांनी गुरुवारी कडक बंदोबस्त लावला आहे. ...
रेशन कार्डवर मिळणाऱ्या तूरडाळीचा तुटवडा भासत आहे. अनेक रेशन दुकानातून तूरडाळ गायब झाली आहे. सणासुदीच्या दिवसात तूरडाळ मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...