आरोपी भाऊराव व त्याचे दोन मुले घनश्याम, शुभश्याम, मुलगी अलका व मोहन डफरे सर्व रा. नांदोरा (ड.) ता. देवळी यांनी २३ एप्रिल २०१२ ला सकाळी ११.३० वाजता नांदोरा येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तक्रारकर्ता महेंद्र राहाटे रा. वर्धा यांच्या मालकीचे शेता ...
मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बदोबस्त राहणार आहे. विशेष म्हणजे १४ टेबलवरून मतमोजणीची ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ज्यांच्याकडे निवडणूक विभागाचे ओळखपत्र त्यांनाच मतमोजणी स्थळाच्या परिसरात प्रवेश राहण ...
डॉ. बंग म्हणाल्या, समाजात ‘डबल इन्कम, नो चाईल्ड’ ही वृत्ती फोफावत असून ती समाजाच्या पोषक वाढीसाठी घातक आहे. सुदृढ समाजनिर्मितीत सहभाग ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. घर आणि माणसं संकुचित झाल्याने समाजात कसं वागावं, कसं बोलावं याचे संस्कार आता कुठ ...
सात विधानसभा क्षेत्रातून आमदार निवडण्यासाठी १४ लाख ३९ हजार ३६० मतदारांनी आपला हक्क बजावला. निवडणूक रिंगणात असलेल्या ८७ उमेदवारांनी आपली भूमिका मतदारांपुढे मांडली. आता जनमताचा कौल कुणाच्या बाजूला हे दिसण्याची वेळ आली आहे. निवडणूक निकालाबाबत मतदानानंतर ...
गोंदियाच्या बाजारपेठेची दूरवर ख्याती आहे. म्हणूनच जिल्हाच काय लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील जनताही येथे खरेदीसाठी येते. त्यात आता दिवाळी फक्त दोनच दिवसांवर आली आहे. अशात दिवाळीची खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारात जाम गर्दी वाढली आहे. हीच ...
जिल्हा प्रशासनाचे मनरेगाच्या कामांकडे सपशेल दुर्लक्ष असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील लोकांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना एक कोटी मनुष्य दिवस काम देणे अपेक्षीत होते. परंतु एप्रिल ...
हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण दिवाळी असून वर्षभर आपल्या घरी न आलेले अगत्याने दिवाळी मात्र आपल्या कुटूबियांसोबत साजरी करतात. यासाठी वर्षभरापासून त्यांचे नियोजन असते व दिवाळीची सुट्टी टाकून ते आपल्या घरी परततात. यात मोठ्या शहरात जावून कमविणाऱ्या मजूर ...
मतमोजणीसाठी एकूण ६२ टेबल राहणार असून ७५ पर्यवेक्षक, ७५ सहायक पर्यवेक्षक, ८३ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण २३३ अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत. अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी १४ टेबलवर होणार असून यासाठी १७ पर्यवेक्षक, १७ सहायक पर्यव ...
मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रे भागिले मतमोजणी असणारे टेबल या समीकरणात त्या मतदारसंघातील मतमोजणीच्या फेºया निश्चित होतात. या सूत्रानूसार, धामणगाव मतदारसंघात ३७२ केंद्र असल्याने मतमोजणीच्या २७ फेऱ्या होतील. बडनेरा २४, अमरावती २१, तिवसा २३, दर्यापूर २५ ...