लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्हायरल फीव्हरने रुग्णालये फुल्ल - Marathi News | Viral fever inflames hospitals | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :व्हायरल फीव्हरने रुग्णालये फुल्ल

यावर्षी थंडीचे प्रमाण कमी असून अवकाळी पाऊस बरसत आहे. शिवाय ढगाळी वातावरण गेल्या चार दिवसांपासून कायम आहे. एकूणच वातावरणाच्या या बदलामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय रुग्णालयात आबालवृद्धांसह साºयाच वयोगटातील रुग्णांची संख्या वाढली आहे. ...

बॅडमिंटन स्पर्धेत पाथखेडा संघ विजेतेपदी - Marathi News | Pathakheda team wins championship in badminton | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बॅडमिंटन स्पर्धेत पाथखेडा संघ विजेतेपदी

आंतरक्षेत्रीय बँडमिंटन स्पर्धा बीआरसी हेल्थ क्बलमध्ये उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी वेकोलिचे प्रबंधक डॉ. संजय कुमार तर प्रमुख पाहुणे क्षेत्रीय प्रबंधक आभासचंद्र सिंह, संध्या सिन्हा, सधीर गुरूडे, फ्रान्सेस डारा, एन. टी. मस्के, लोमेश लांडे, व्ही. के ...

३२४ ग्रामपंचायतींना मिळणार एनएएफएन सेवा - Marathi News | NAFN service will be available to 324 Gram Panchayats | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :३२४ ग्रामपंचायतींना मिळणार एनएएफएन सेवा

भारत संचार निगम लिमिटेडची मोबाईल व लॅन्डलाईन सेवा संपूर्ण राज्यात तोट्यात आहे. पण, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात फायदा झाला आहे. बीएसएनएल स्पर्धेत मागे पडण्यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत असल्याची बाबही काही अधिकाऱ्यांनी मान्य केली. २००६ मध्ये जिल् ...

रेगडी मार्गाचे नूतनीकरण करा - Marathi News | Renew Reggae Road | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रेगडी मार्गाचे नूतनीकरण करा

२२ वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. तेव्हापासून रस्त्यावर केवळ डागडुजी केली जात आहे. पूर्वीपेक्षा या मार्गाने वाहतूक प्रचंड वाढली आहे. आधीच अरूंद असलेला हा मार्ग वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे या मार्गाचे रूंदीकरण व डांबरीकरण करावे, अश ...

दिवाळी सुट्यांमध्ये विशेष गृहपाठ - Marathi News | Special homework on Diwali holidays | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दिवाळी सुट्यांमध्ये विशेष गृहपाठ

धानोरा तालुक्यातील सर्व जि. प. शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी दिवाळीच्या सुट्यांमध्ये विविध कृतींमधून अध्ययन व्हावे, यासाठी सदर उपक्रम राबविला जात आहे. सुट्यांमध्ये शाळांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ द्यावा, सदर गृहपाठ व ...

Maharashtra Election 2019 : अधिकाऱ्याकडूनच मशीनमध्ये बिघाडीची बोंब - Marathi News | Maharashtra Election 2019 :Explosive bomb in the machine by the officer | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Maharashtra Election 2019 : अधिकाऱ्याकडूनच मशीनमध्ये बिघाडीची बोंब

मतदान अधिकाऱ्यांनी मशीनमध्ये बिघड आल्याची बोंब मारली. त्यानंतर लागलीच निवडणूक निर्णय अधिकारी घटनास्थळी पोहचले तर मशीन सुरूच होती. असे असले तरी जबाबदार अधिकाºयाकडून उलट सुटल चर्चा पसरविण्यात आल्याने अनेक मतदारांना आल्या पावली परतावे लागले, हे तितकेच ख ...

Maharashtra Election 2019 : जिल्ह्यात सरासरी ६३ टक्के मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019 : On average, the district polls 63 percent | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Maharashtra Election 2019 : जिल्ह्यात सरासरी ६३ टक्के मतदान

हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील काही ठिकाणावरील मशीन मध्ये तांत्रिक बिघाड आल्याने सहा मशीन तातडीने बदलविण्यात आल्या. देवळी विधानसभा मतदान क्षेत्रातील सोनेगाव आबाजी येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएमची बॅटरी डाऊन झाल्याने त्याचा मतदान प्रक्रियेवर परिणाम ...

Maharashtra Election 2019 : विधानसभेसाठी जिल्ह्यात सरासरी ६६ टक्के मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019 : On average, the district polls in the district for 66% | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Maharashtra Election 2019 : विधानसभेसाठी जिल्ह्यात सरासरी ६६ टक्के मतदान

जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रात मतदारांनी उत्स्फूर्तपणे पुढे येत मतदानाचे कर्तव्य बजावले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ५९.७३ टक्के मतदान झाले. एकूण मतदारांपैकी १२ लाख ९८ हजार ६६३ मतदारांनी हक्क बजावला. सायंकाळी ६ पर्यंत ...

Maharashtra Election 2019 : यवतमाळात सरासरी ५६ टक्के मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019 : On average, 56 percent voting in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Maharashtra Election 2019 : यवतमाळात सरासरी ५६ टक्के मतदान

सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ४९.५ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ५६ टक्के मतदान होणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. काही भागातील मतदानाची टक्केवारीही ७० टक्क ...