दरम्यान, रविवारी दुपारनंतर निवडणूक पथके आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झालेत. वणी विधानसभा मतदार संघात १४ मतदान केंद्रे संवेदनशील असून त्यात चिखलगाव येथील दोन, उकणी येथील एक, भालर येथील दोन, तरोडा येथील एक, घोन्सा येथील एक, शिंदोला येथील एक, कुरई ये ...
गेली चार-पाच दिवसांपासून येथील संदीप टॉकीज परिसरातील गेडामनगर, अग्रवाल ले-आऊट, बांगरनगर या भागात माकडाने हैदोस मांडला. ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात चावा घेतला जात आहे. प्रामुख्याने या माकडाने महिलांना आपले लक्ष्य केले आहे. पायाला चावा ...
वणीमध्ये २८ झोन, राळेगाव ३२, यवतमाळ ४४, दिग्रस ३६, आर्णी ३२, पुसद ३२, उमरखेड ३४ असे एकूण २३८ झोन तयार केल आहेत. प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र पथक गठित केले असून त्यांचा वॉच राहणार आहे. निवडणूक रिंगणामध्ये ८७ उमेदवार आपले नशीब आजमावित आहे. सोमवारी सकाळी ७ ...
यंदाच्या वर्षी सुरूवातील पावसाने दडी मारली. तर नंतर दोन महीने थांबून थांबून मुसळधार पाऊस पडला. तशी नोंदही महसूल विभागाने घेतली आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना निंदण व खत देण्याच्या कामासह औषधी फवारणीचे काम करता आले नाही. शिवाय परिसरातील अनेक शेत श ...
विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरल्याने प्रमुख उमेदवार व त्यांच्या समर्थकांची ‘लगीन घाई’सुरु असून वैयक्तिक भेटीगाठी युद्ध पातळीवर सुरु आहेत. ...
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड करणे अशक्य असल्याची हमी निवडणूक आयोगाकडून वारंवार देण्यात आली असली तरी विरोधी पक्षांचा ईव्हीएमवर विश्वास बसलेला नाही. ...