व्यापाऱ्यांनी डिजिटल पद्धतीने ग्राहकांना उत्तम सुविधा आणि सेवा देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांनी येथे केले. ...
कोणताही भेदभाव न होऊ देता संपूर्ण विकासाकरिता झटणाऱ्या विकास ठाकरे यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी केले. ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याऐवजी भाजप थेट नाथुराम गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी बुधवारी भाजपवर उपहासात्मक टीका केली. ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ...
मागील पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झालेल्या विकासाची कामे जनतेत पोहोचविण्यात येत आहेत. संपूर्ण शहरात महायुतीच्या प्रचाराला या दोन्ही नेत्यांच्या नियोजनाचे बळ मिळत असल्याचे चित्र आहे. ...
न्यायालयाने बुधवारी राज्य निवडणूक आयुक्त जागेश्वर सहारिया, तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना अवमानना नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...