विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. ...
विधानसभा निवडणुकीने यावेळी कुस्तीचा आखाडा व्यापून टाकला आहे. या कुस्तीच्या आखाड्यात कोणता मल्ल जिंकणार हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. ...
या मुलाखतीत भुजबळांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या दहा रुपये आणि पाच रुपये थाळीवरून सुरू असलेल्या जुगलबंदीवरही टीका केली. सेनेने याआधी आणलेला एक रुपयात वडापाव ही योजना त्यावेळी बारगळली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली ...
साकोली मतदारसंघात नाना पटोले यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यात नाना पटोले यांनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधला. लाखनी तालुक्यातील मुरमाडी तुप, रेंगेपार, चिचटोला, धाबेटेकडी ...