साकोली मतदारसंघात नाना पटोले यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यात नाना पटोले यांनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधला. लाखनी तालुक्यातील मुरमाडी तुप, रेंगेपार, चिचटोला, धाबेटेकडी ...
स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता राजकारणात कटू निर्णय तात्काळ घ्यावे लागतात. ते येथे होताना दिसत आहे. काल एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी आता एका बॅनरखाली दिसत आहेत. याचेच नाव राजकारण आहे. राजकारणात काहीही होऊ शकते याची प्रचिती येथे मात्र येत ...
शनिवारपासूनच साकोली शहराला छावणीचे रुप आले आहे. चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. चार दिवस राबून सभास्थळी मंडप उभारण्यात आला आहे. या सभास्थळाजवळ हेलीपॅड तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी जळगाव जिल्ह्यातील सभा आटोपून विमानाने गोंदिया आणि तेथू ...
कोठारी येथे खनिज विकास निधीच्या माध्यमातून तीन कोटी ९८ लाख रू. किंमतीची पाणी पुरवठा योजना आपण पूर्ण केली. बल्लारपूर तालुक्यातील १८ गावांसाठी ३५ कोटी ७८ लाख रू. किंमतीची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आपण मंजूर केली. कळमना येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे ...
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार रिंगणात आहे. महिला आरक्षणाच्या बाजुने आहोत, असा दावा करणारे भाजप, शिवसेना, मनसे, बसपा, भाकप, संभाजी ब्रिगेड, रिपाइं, बीआरएसपी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष व अन्य लहान राजक ...
चंद्रपुरातील सर्वच प्रतिष्ठानांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांची स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच् ...
यासंदर्भात वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीत या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात नमुद केल्यानुसार जुना खसरा नं.४६ ची आराजी १.१९ हेक्टर शासनाची जमीन होती. देसाईगंजच्या महसूल अधिकाऱ्यांनी ती जमीन मामला क्र.५३ एनलएनडी १९७४-७५ अन्वये शेतीच्या ...
निवडणूक कामासाठी राखीवसह ४३ क्षेत्रीय अधिकारी, ४०४ केंद्राध्यक्ष व १ हजार २५३ मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामासाठी सज्ज झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड उपस्थित ...