खा. नवनीत रवि राणा या संपूर्ण बडनेरा मतदारसंघामध्ये फिरून जाहीर सभा तसेच जनसंवाद आशीर्वाद पदयात्रेद्वारे रवि राणा यांचा प्रचार केला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी खा. नवनीत रवि राणा यांनी अनवाणी पायाने महिला-भगिनींसोबत आशीर्वाद पदयात्रेला काढली विकासाच् ...
चांदूरबाजार शहरातून निघालेल्या या प्रचार रॅलीने नानोरी, सोनोरीच्या पुढे जोर पकडला. ही रॅली नानोरी-सोनोरी मार्गे ब्राम्हणवाडा थडी, घाटलाडकी, शिरजगाव कसबा, करजगाव, खरपी, कोठारा, बैतूल स्टॉप मार्गे परतवाडा शहरात दाखल झाली. ...
कमलेश पटेल पुढे म्हणाले, पूर्वसंस्कारांमुळे मानवाला सुख-दु:ख येते. मानवी जीवनात माणसावर, समाजावर, देशावर संकटे, आपत्ती येतच असतात. या संकटांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी साधनेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मानवाचे मन मजबूत होऊन संकटकाळी सामना करू शकतो. ला ...
शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लाखांदूर तालुक्यातील विविध गावांमध्ये धुवाधार प्रचारसभा पार पडल्या. यावेळी डॉ.फुके बोलत होते. ते म्हणाले, काही उमेदवार केवळ दिशाभूल करण्याचे काम करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांमुळेच राज्य प्र ...
धानाला दरवर्षी बोनस देणारे युती सरकार असून यापुढेही धानाला योग्य बोनस दिला जाईल. भंडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण केले असून पुनर्वसनासाठी भरीव निधी दिला. गोसे प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यात आली. पाच वर्षात आठ हजार हेक्टरवरून ५८ हजार हेक ...
शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, टपालीक मतपत्रिकांतर्गत तीन्ही विधानसभा क्षेत्रातून सहा हजार ८५४ टपाली मतपत्रिका निर्गमीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय मतदान पथक व इतर कर्मचाऱ्यांतर्गत ८ ह ...
प्रचाराच्या आज अंतिम दिवशी चंद्रपूरचे भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या प्रचारार्थ क्षेत्रात विविध ठिकाणी सभा घेण्यात आल्या. घुग्घूस येथील सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाना श्यामकुळेंना पुन्हा आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही यावेळी केले. ...
आघाडी सरकारने १५ वर्षांत काय केले, याचा आधी हिशोब द्यावा. आम्ही पाच वर्षात काय केले, ते सांगतो. पाच वर्षात शेतकऱ्यांना धानाला ५०० रुपये बोनस दरवर्षी, मावातुळतुळा निधी, बोंडळीचा निधी, दुष्काळ निधी, पीक कर्ज माफी, जलयुक्त शिवार माध्यमातून शेतकरी सुखी क ...