नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी बंद होणार आहे. या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने १ डिसेंबरपासून काम सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी सध्याची गाडी बं ...
खासगी व्यापाऱ्यांकडून पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाची कवडीमोल भावात खरेदी सुरू आहे. आर्थिक गरजेपोटी शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत असून त्याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांनी उचलला आहे. यात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. ...
ईद ए मिलादुन्नबी चंद्रपूरसह जिल्ह्यात मोठ्या हर्षोउल्लासात साजरा झाला. ईद ए मिलादुन्नबीनिमित्त चंद्रपुरात शनिवारपासूनच उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी चंद्रपुरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. हजारो मुस्लिम बांधव मिरवणुकीत ...
दिवाळीच्या मुहूर्तावर घरी येणारा कापूस निसर्गाच्या अवकृपेने उशिरा का होईना शेतात दिसू लागला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले हे पांढरे सोने घरी आणण्याकरिता शेतकºयांची लगबग सुरू झाली आहे. कापूस वेचनीला प्रारंभ करण्यापूर्वी बळी ...
वाळू घाटांच्या लिलावानंतरही नियमबाह्यपणे वाळू उपसा केल्या जातो. मात्र आता वाळू निर्गतीच्या सुधारित धोरणामुळे अनेक अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता प्रशासनाने वाळूघाटाच्या परिसरातील मोक्याच्या ठिकाणी चेकनाके निश्चित करावे. तसेच शासनाने ...
पक्षीनिरीक्षणादरम्यान २५ हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. तलावावरील बंधाऱ्याच्या मातीच्या रस्त्यांवर छोटा तपकिरी होला आपले खाद्य शोधत होता. सकाळच्या न्याहारीची सुरूवात वेड्या राघूने ड्रॅगनफ्लाय पकडून केलेली दिसली. सकाळचं कोवळं ऊन अंगावर घे ...
स्थानिक वॉर्ड ४ मधील रितेश चंदनखेडे हे घराला कुलूप लावून कुटुंबासह शेगावला गेले होते. कुलूपबंद घर आणि परिसरात कुणी नसल्याची संधी साधून चंदनखेडे यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून घरातील ५ ग्रॅम सोन्याचे लॉकेट किंमत २० हजार रुपये तसेच रोख रोख ८०० रुपय ...
शासनाचा मोठा निधी खर्च करून सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले. सदर विकास काम सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून करण्यात आले ...
महिला ९ नोव्हेंबर रोजी रहाटगाव स्थित डेबुजीनगरात बहिणीच्या भेटीसाठी गेली होती. गावी जाण्यासाठी पायी रहाटगावकडे निघाल्या असताना दुचाकीवर आलेले शुभम व अक्षयने अडविले. चाकूच्या धाकावर सोन्याचे मंगळसूत्र व रोख हिसकावून त्यांनी पळ काढला. ...
तालुक्यातील रहिमापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चारचाकीचा पाठलाग करून १० पेट्या दारूसाठा जप्त केला तसेच एकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी शनिवारी ही कामगिरी केली. ...