लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अहंकार नडला : निवडणूक न लढवता सरकार स्थापन्याचा दावा करणारं भाजप हतबल ! - Marathi News | Ego nodded: BJP desperate to claim government without contesting elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहंकार नडला : निवडणूक न लढवता सरकार स्थापन्याचा दावा करणारं भाजप हतबल !

भाजप निवडणुकांत निष्णांत असून आम्ही देशात निवडणूक न लढविता देखील सरकार स्थापन करू शकतो, असा दावा राम माधव यांनी केला होता. मात्र महाराष्ट्रातील राजकीय स्थिती भाजपला जमिनीवर आणणारी ठरली आहे.  ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : प्रियंका चतुर्वेदींची अवस्था 'ऑड अँड इव्हन', व्हायरल 'मिम्स'वर हसू आवरेना - Marathi News | Priyanka Chaturvedi's status on 'odd and Even', viral memes laughing over | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : प्रियंका चतुर्वेदींची अवस्था 'ऑड अँड इव्हन', व्हायरल 'मिम्स'वर हसू आवरेना

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : प्रियंका चतुर्वेदी यांनीच एक लिंक शेअर केली आहे. ज्यामध्ये प्रियंका यांच्यी खिल्ली उडविण्यात आल्याचं मिम्स दिसून येतात . ...

Sanjay Raut's Health Update : संजय राऊतांना उद्या डिस्चार्ज मिळणार, अतिदक्षता विभागातून बाहेर - Marathi News | sanjay raut likely to get discharged tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut's Health Update : संजय राऊतांना उद्या डिस्चार्ज मिळणार, अतिदक्षता विभागातून बाहेर

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : डॉक्टरांनी संजय राऊतांना पुढील दोन दिवस विश्रांती घेण्यास सांगितल्याचे समजते. ...

मलावी देशातील 'हापूस आंबा' विक्रीसाठी आज मुंबईत - Marathi News | Hapus mangoes from Malawi will be coming to Mumbai for sale today | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मलावी देशातील 'हापूस आंबा' विक्रीसाठी आज मुंबईत

गतवर्षी ही डिसेंबर महिन्यात  हापूस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विक्रीसाठी आला होता. ...

'हीच ती वेळ'; नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचले - Marathi News | Nitesh Rane attacks Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हीच ती वेळ'; नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचले

सत्तेत बसायचे असेल तर शिवसेनेला आता राष्ट्रवादीला पाठींबा द्यावा लागणार आहे ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यपालांनी मुदतवाढ नाकारल्याने सत्तापेच कायम, आता राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण - Marathi News | The Governor rejects the extension, invites power to NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यपालांनी मुदतवाढ नाकारल्याने सत्तापेच कायम, आता राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण

राज्यातील राजकीय पेचप्रसंगात क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपला ७२ तास, तर शिवसेनेला २४ तासच का? - Marathi News | Why BJP for 72 hours, and Shiv Sena for only 24 hours? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपला ७२ तास, तर शिवसेनेला २४ तासच का?

सरकार स्थापन करण्याची तयारी आहे का, हे सांगण्यासाठी भाजपला राज्यपालांनी ७२ तासांचा अवधी दिला. ...

सत्तावाटपाचे सूत्र ठरल्यानंतरच आघाडीचा पाठिंबा मिळणार; काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी खेळी - Marathi News | Leadership will be supported only after the rule of power is decided! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तावाटपाचे सूत्र ठरल्यानंतरच आघाडीचा पाठिंबा मिळणार; काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी खेळी

राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंगळवारी मुंबईत दाखल होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी ते चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत ...

...तर शिवसेना करणार भाजपाशी चर्चा; महायुतीच्या चर्चेची दारे उघडणार? - Marathi News | The possibility of opening the doors of discussion of the Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर शिवसेना करणार भाजपाशी चर्चा; महायुतीच्या चर्चेची दारे उघडणार?

भाजपशी झालेली सत्तास्थापनेची चर्चा निष्फळ ठरली, काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला नाही ...