शुक्रवारी बँकेच्या किंग्जवे रोड येथील मुख्य कार्यालयासमोर संघटनेचे अध्यक्ष एस. रेवतकर आणि महासचिव सुरेश बोभाटे यांच्या नेतृत्वात ४०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या धोरणाविरुद्ध निदर्शने केली. ...
कुठलेही सरकार बनले तरी शेतकरी हिताची कामे होणे महत्त्वाचे आहे व ते आपण करुन घेऊ. सत्तेत कोण आहे व कोण नाही हा प्रश्न गौण आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकीकडे कोट्यवधीची यंत्रसामुग्री खरेदी केली जात असताना दुसरीकडे आजाराच्या निदानासाठी वापरात असलेल्या सर्वसाधारण उपकरणांकडे दुर्लक्ष झाले आहे. रक्तदाब मोजणारे बहुसंख्य ‘बीपी अॅपरेट्स’ नादुरुस्त आहेत. ...
सदस्यांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी जिल्हा परिषदेने टॅबलेट दिले होते. पण कार्यकाळ संपल्यानंतर टॅब सदस्यांना आहे त्या अवस्थेत परत करायचे होते. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने पत्रही काढले, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता ज्या माजी सदस्या ...
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक सोमवारी जिल्ह्यात दाखल होणार असून ते भिवापूर तालुक्यातील तीन गावांची पाहणी करणार असल्याची माहिती आहे. ...
शुक्रवार, वेळ दुपारी ४ वाजताची. पाचपावली पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर नेहमीप्रमाणेच वर्दळ होती. अचानक पोलीस उपनिरीक्षक शंकर बोंडे ठाण्यातून पळतच बाहेर आले आणि पायाला भिंगरी लावल्यासारखे धूम ठोकत क्षणात दिसेनासे झाले. ...
नागपूर जिल्हा परिषदेकडील गट क व ड वर्गातील तब्बल ५४१ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पदोन्नतीच्या पदाच्या कालबद्ध वेतनश्रेणीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतेच जारी केले. ...