चकन्याची दुकाने लावून गुंडामध्ये प्युअर मोहाची दारू विकल्या जात आहे. येथे दारू पिण्यासाठी येणारे बेवडे नशेत आल्यावर व्यापाऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात. याप्रकरणी प्रथमेश अॅटो सर्व्हीसचे मालक गजानन डहाके यांनी पोलीस ठाण् ...
मंगळवारी रात्री पोलीस उपविभागीय अधिकारी पियुष जगताप, पोलीस निरीक्षक धनाजी जळत, वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांच्या उपस्थितीत बॅचलर रोडवरील पावडे चौकात सुमारे दोन तास नाकाबंदी करण्यात आली. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया २२ जणांविरुद्ध दंड ...
प्रा.डॉ. देवीदास घोडेस्वार म्हणाले, स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. संविधानाविषयीच्या अनेक बाबी या ग्रंथात समाविष्ट असल्याने त्याला मिनी संविधान म्हटले जायचे. सर्वोच्च न्यायालयातील उपलब्ध असलेल्या मसुद्यावर अने ...
बाळासाहेब मांगुळकर यांनी सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या आशीर्वादामुळे राजकीय कारकिर्द सुरू झाली. माजी खासदार विजय दर्डा, कीर्ती गांधी, किशोर दर्डा यांचे सहकार्य या कार्यकाळात लाभल्याच ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्ते विकास बांधकामात अनियमितता करणाऱ्या संबंधित कंत्राटदारवार आम्ही गंभीर कार्यवाही करू असा इशारा दिला होता. मात्र महागाव परिसरात तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाला आहे. सहा महिन् ...
खोदलेल्या रस्त्यावरून सकाळी व सायंकाळी गुराढोरांची गर्दी होते. अशा वेळी वाहने पुढे काढताना चालकांची कसरत होते. अनेकदा यातून गुरांनी दुचाकी वाहनांना रस्त्याच्या खाली खोदलेल्या खड्ड्यात ढकलून देण्याचे प्रकार घडले आहे. गुरे रस्त्याच्या खाली उतरत नाहीत, ...
मुंबई : सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे चौथे युनिफॉर्म, गारमेंट अँड फॅब्रिक मॅनुफॅक्चरर्स फेअर हे प्रदर्शन मुंबईच्या गोरेगावातील एक्झिबिशन सेंटरमध्ये ... ...