ग्रामपंचायत गोंडमोहाडी, किडंगीपार गट ग्रापंचायत असून किडंगीपार-गोंडमोहाडीचे ४ किमी अंतर आहे. ग्रामपंचायतला जाहीरनामा येण्याच्या आधीच व नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. किडंगीपारच्या नागरिकांना विचारात न घेता नाहरकरत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. ...
अनेक अधिकारी आले नि बदलून गेले मात्र तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांंच्या या (ऑऊटलेट) पाईप दुरुस्तीच्या मागणीला कुणीही भीक घातली नाही.यावरून पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांप्रती किती गंभीर आहे हे दिसून येते. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी गडेलठ्ठ वेतन घेणारे एवढे न ...
शहरातील रस्त्यावर वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली होतानाचे चित्र दररोज दृष्टीस पडते. अशा वाहनचालकांना कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपण नियम तोडले तर आपल्यावर कायदेशीर कार्यवाही होते, ही भावनाच आता सर्वसामान्यातून लोप पावत चालली ...
मुकुंद राठोड हे शेतात जागल करत होते. रात्री ३ वाजताच्या सुमारास २० ते २५ जण त्यांच्या शेतात शिरले. मुकुंद राठोड यांनी शेजारील शेतात असलेले अक्षय उरकुडे, देवानंद राठोड, टिकम चव्हाण यांना मदतीसाठी आवाज दिला. त्याचवेळी चोरटे पळाले. शनिवारी शेतकऱ्यांनी प ...
या आरोपींनी घरफोडीच्या आठ गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यात नेर शहरातील २०१७ मध्ये केलेल्या घरफोडीतील ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. याशिवाय बॅटऱ्यासुद्धा जप्त केल्या. हे सर्व आरोपी अतिशय कुख्यात असून अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा द ...