केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 7,67,296 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4,76,377 लोक बरे झाले आहेत. तर 21,129 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मार्च अखेरीस लॉकडाऊन घोषित करण्यात आले. मार्च अखेरीपासून ते जून महिन्यापर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले नाही. ...
महापौर संदीप जोशी व सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य वित्तीय अधिकारी मोना ठाकूर व लेखाधिकारी अमृता देशकर यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेती ...