लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबईत ९२ हजार ९८८ कोरोनाबाधित, २२ हजार ५४० रुग्णांवर उपचार सुरु - Marathi News | In Mumbai, treatment was started on 92 thousand 988 coronary arthritis and 22 thousand 540 patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ९२ हजार ९८८ कोरोनाबाधित, २२ हजार ५४० रुग्णांवर उपचार सुरु

५ ते ११ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.३९ टक्के आहे. तर ११ जुलैपर्यंत मुंबईत कोविडच्या ३ लाख ९१ हजार २२२ चाचण्या झाल्या आहेत. ...

दिवसभरात ७८२७ रुग्ण, तर १७३ मृत्यू, एकूण रुग्णसंख्या अडीच लाखांहून अधिक - Marathi News | During the day, 7827 patients and 173 deaths, the total number of patients is more than two and a half lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवसभरात ७८२७ रुग्ण, तर १७३ मृत्यू, एकूण रुग्णसंख्या अडीच लाखांहून अधिक

राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरु ...

मुंबईतील लॉकडाऊनला दुकानदार अन् उद्योजकांचा विरोध - Marathi News | Shopkeepers and industrialists oppose lockdown in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील लॉकडाऊनला दुकानदार अन् उद्योजकांचा विरोध

लॉकडाऊनपेक्षा संसर्ग रोखण्यासाठीच्या निर्देशांचे पालन करायला लावा  ...

बीलासाठी खाजगी रुग्णालयाने 9 तास रोखला कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह - Marathi News | The body of a woman suffering from corona was kept for 9 hours by a private hospital for bills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीलासाठी खाजगी रुग्णालयाने 9 तास रोखला कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह

नंतर आईचे दागिने गहाण ठेऊन पैसे आणून रुग्णालयात भरले. ...

धारावीत RSS च्या 800 स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात, फोटो शेअर - Marathi News | Corona under control due to 800 RSS volunteers in Dharavi, photo sharing, chitra wagh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत RSS च्या 800 स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात, फोटो शेअर

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ...

एकनाथ शिंदेंच्या तत्परतेमुळे कोरोनाबाधित रुग्णाला मिळाली नवी 'दृष्टी' - Marathi News | Coronavirus patient gets new 'vision' due to minister Eknath Shinde's promptness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदेंच्या तत्परतेमुळे कोरोनाबाधित रुग्णाला मिळाली नवी 'दृष्टी'

एकनाथ शिंदे यांनी डायलेसीस, आयसीयू, ऑक्सीजन आणि नॉन ऑक्सीजन वार्डलाही भेटी दिल्या. ...

20 कोटी किमीवरचा अनोखा धूमकेतू 10 कोटी किमीवर दिसणार; सर्वांना असा घेता येईल पाहण्याचा आनंद - Marathi News | comet c2020 f3 neowise will be seen in india from 14 july for 20 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :20 कोटी किमीवरचा अनोखा धूमकेतू 10 कोटी किमीवर दिसणार; सर्वांना असा घेता येईल पाहण्याचा आनंद

14 जुलैपासून NEOWISE धूमकेतू वायव्य आकाशात स्पष्टपणे दिसेल. पुढील 20 दिवसांपर्यंत सूर्यास्‍तानंत 20 मिनिटांपर्यंत तो रोज दिसेल. ...

'भाजपने धारावीतील यशाचे श्रेय घेणे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती' - Marathi News | 'Taking credit for BJP's success in Dharavi is a shameless tendency to eat butter in the middle', rahul shewale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपने धारावीतील यशाचे श्रेय घेणे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती'

WHOचे महासंचालक म्हणाले की, 'जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत की कोरोनाचा उद्रेक कितीही मोठा असला तरी तो नियंत्रणात आणला गेलेला आहे ...

'उत्तर प्रदेश पोलिसांना ब्राह्मण हत्येचं पाप लागणार, रेशीमबागेजवळ कुजबूज' - Marathi News | 'Uttar Pradesh police will be found guilty of killing Brahmins, whispers near Reshimbage' nitin raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उत्तर प्रदेश पोलिसांना ब्राह्मण हत्येचं पाप लागणार, रेशीमबागेजवळ कुजबूज'

कुख्यात गुन्हेगार विकास दुबे याला उज्जैनहून कानपूरला आणले जात असताना पोलिसांचे एक वाहन उलटल्यानंतर दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला ...