जिल्ह्यामध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे. विमान, रेल्वे किंवा बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर त्यांना सुरुवातीचे सात दिवस संस्थात्मक तर नंतरचे सात दिवस गृ ...
महादेव धुर्वे (७५) असे या अवलियाचे नाव आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा असा आप्तपरिवार आहे. अतिशय साधी राहणी, गोड वाणी हेच त्यांचे धन होते. झोपडीवजा त्यांची खानावळ जय सेवा अखंड भोजनालय असे त्याचे नाव. तीन चुलीवर त्यांचा स्वयंपाक चालू असायचा. त्यांच्या ...
जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या ५० दिवसानंतर कोरोनाचा शिरकाव झाल्यानंंतर प्रशासनाकडून रुग्ण आढळून आलेल्या भागातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. आता शहरातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढायला लागली आहे. शहरालगत आतापर्यंत रामनगर, सुदामपुरी ...
रविवारी पिपरी (मेघे) येथील लग्नात सहभागी झालेल्या एका ४२ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती वर्धा शहरातील गोंड प्लॉट भागातील रहिवासी असून सदर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून तो सील करण्यात आला आहे. कोरोना बाधित उपजिल्हा ...
रविवारी सायंकाळी जालना येथे कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आॅनलाईन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ...
कीर्तनामधून इंदोरीकर महाराज यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीएनडीटी) कायद्याचा भंग केल्याची न्यायालयात खासगी फिर्यादही दाखल झाली आहे. ...
कुख्यात गुंड विकास दुबे याच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या थरारनाटयानंतरचा पूर्वानुभव लक्षात घेता कुठेही एखादा अपघात होऊ नये, यासाठी ठाण्यात पकडलेल्या दुबे याच्या दोन्ही साथीदारांना साध्या वाहनाऐवजी थेट विमानाने लखनौ येथे नेण्यात यावे, अशी मागणी आरोप ...
शाळा कधी सुरू होतील, याची पालकांना उत्सूकता असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, शाळा सुरू करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना आधीच दिल्या होत्या. ...