यवतमाळात ५६ कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. दिग्रसमध्ये ३० रूग्णांची नोंद झाली आहे. दारव्हा ११, पुसद ३०, नेर २१, वणी ७, उमरखेड ७, आर्णी २, कळंब १, केळापूर ३ तर घाटंजीत १ रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. यामधील काही रूग्ण बरे झाले आहे. १६९ अॅक्टिव्ह ...
सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची हक्काची रक्कम जिल्हा परिषदेकडे आहे. या निवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार चकरा मारल्या. मात्र दखल घेण्यात आली नाही. उपदान, निवृत्तीवेतन विक्रीची रक्कम या कर्मचाऱ्यांना मिळा ...
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांचे जीवनमान उंचवावे, त्यांना स्वत:च्या घरात राहता यावे यासाठी शासनाने १५ नोव्हेंबर २००८ च्या शासन निर्णयानुसार रमाई आवास योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यात १२ हजार नागरिकांना घरकुले मंजूर झाली आहे. ...
पांढरकवडा येथे कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने कडकपणे लॉकडाऊन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी शहरवासीयांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापारी संघटनेने १४ ते १६ जुलैपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन ...
सोमवारी रात्री १ वाजताच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. यवतमाळ शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तलावफैलातील गवळीपुरा, बेंडकीपुरा येथील मुख्य नाली तलाव सौंदर्यीकरणाच्या कामामुळे बंद झाली. यामुळे पावसाचे पाणी परिसरातील १३ घरांमध्ये शिरले. तेथील नागर ...
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर राज्याची भूूमिका काय असे विचारले असता वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, आमच्या विभागाची आधीची मार्गदर्शक सूचना रद्द करून नवीन काढली जाईल. ...
लॉकडाऊन कालावधीनंतर जून महिन्यात देण्यात आलेल्या वाढीव बिलांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची बैठक झाली. ...
कुख्यात गँगस्टर विकास दुबे याच्या दोन्ही साथीदारांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अखेर हवाई प्रवासाने लखनौ आणि तिथून वाहनाने कानपूरला मंगळवारी नेले. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा चालक सोनू त्रिवेदी या दोघांनाही ठ ...
महामेट्रोच्या नागपुरातील सात कार्यालयांमध्ये बुधवार, १५ जुलैपासून १५ टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ...