महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांच्यावर भाजपाचे नगरसेवक पदाधिकारी खोटे आरोप करीत आहेत. परंतु मुंढे नागपूर शहराच्या विकासासाठी व कोरोना नियंत्रणासाठी प्रभावीपणे काम करीत असल्याचे सांगत त्यांच्या समर्थनार्थ नागपूर विकास पर ...
मंगळवारी सोशल मीडियावर दुपारी १४८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा आकडा फिरत होता. त्यामुळे शहरवासीय चिंतेत पडले. अखेर इतके रुग्ण कसे काय वाढले. हे रुग्ण कोणत्या परिसरातील आहे, ही आकडेवारी खरी आहे काय,असे प्रश्न त्यांना पडले. ...
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार १९ दिवसानंतरही प्रशासनाकडून लेखी स्वरूपात उत्तरे मिळालेली नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी बाब असून सभागृहाचा अवमान असल्याचा आरोप करीत याबाबतचा अहवाल तीन दिवसात सादर करा, असे निर्देश महापौर संदीप ...
नागपूर विभागाच्या मध्य क्षेत्राच्या मुख्य आयकर आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांना २४ जुलैपर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय सिव्हिल लाईन्स येथील आयकर परिसर १७ जुलैपर्यंत सील करण्यात आला . ...
HSC Result 2020 Maharashtra Board: कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने गेले अनेक दिवस १२वीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलं होतं. अखेर बोर्डाने आज निकालाचा दिवस जाहीर केला आहे. ...