मोहाडी तालुक्याच्या डोंगरगाव येथील मातोश्री विमलबाई बहुउद्देशिय सुशिक्षित सहकारी संस्थेतर्गत उसर्रा, कांद्री, डोंगरगाव आणि तुमसर येथील पार्वताबाई बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेंतर्गत तुमसर, डोंगरी बुज. आणि मिटेवानी येथील धान खरेदी केंद् ...
शेख निजाउद्दीन शेख निजामुद्दीन ऊर्फ हनुमान (२६, रा. अलीमनगर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी व जखमी असलेले नागपुरीगेट पोलीस ठाण्याचे जमादार अशोक बुंदेले यांनी शहर कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार, आरोपी इजाद्दीन हा अट्टल गुन्हेगार आहे. पोलीस ...
शेतकऱ्यांचा माल तोडणीला आला की, कापावाच लागतो, अन्यथा नुकसान होते. त्याच्याच परिणामी लॉकडाऊनच्या काळात तोडणी झालेल्या केळीचा शेतमाल शेतकऱ्यांकडे तुंबला. व्यापाऱ्यांनी या स्थितीचा फायदा घेऊन हा माल अत्यल्प दरात खरेदी केला आणि पिकविण्याची प्रक्रिया करू ...
पेटीएम, फोन पे किंवा गुगल पे सारख्या अप्लीकेशनचा वापर करण्यासाठी आपल्या खात्याशी संलग्न करावे लागते. त्याकरिता एटीएम कार्डचा नंबर टाकून अकाऊंट उघडावे लागते, असे सांगितले जाते. अहेरी येथील इलेक्ट्रॉनिक्स व्यापारी श्रीनिवास गद्देवार यांना एक निनावी कॉल ...
गडचिरोली जिल्ह्यात अजुनही पाहिजे तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनीच रोवणीला सुरूवात केली आहे. इतर शेतकरी मात्र अजुनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण वैनग ...
काही मार्गावर बसफेऱ्या सुरू आहेत, मात्र त्यांच्यामध्ये केवळ ३० ते ४० टक्के भारमान मिळत आहे. परिणामी एसटीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत प्रवाशांच्या सोयीसाठी बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. सामान्य परिस्थितीत गडचिरोली, अहेर ...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६ आणि नियम २००८ सुधारणा नियम २०१२ अंतर्गत प्राप्त दाव्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या १६ हजार ७९६ आणि इतर पारंपरिक १४ हजार ६०५ अशा एकूण ३१ हजार ४१५ दाव्यांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ९१ हजार २९६.३ ...
व्यक्तीला कोणत्याही आजाराने ग्रासल्यानंतर त्या रुग्णाच्या रक्तात आजाराच्या विषाणूची प्रतिजैविके तयार होतात. ही प्रतिजैविके संधोधनाकरिता तसेच इतर रुग्णांना आजारमुक्त करण्यासाठी उपयोगात पडतात. याच प्रतिजैविकांचा म्हणजेच प्लाज्माचा वापर विविध आजारांतील ...
कोरोना संसर्गाचा धोका आता सर्वत्र वाढला आहे. पुसद शहरातील मोतीनगर परिसरातील ७० वर्षीय वृद्धावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पुसद शहरातील पार्वतीनगर भागातील ७० वर्षीय इसमाला पॅरिलिसीसचा झटक ...
यवतमाळ शहर म्हणजे हिरव्या डोंगरांनी अलगद उचलून धरलेला पाचूच. सध्या या हिरवाईवर आषाढाचा पाऊस कोसळतोय. जंगलातले छोटे-छोटे ओहोळही धवल अमृत घेऊन धावू लागले आहेत. जामवाडी परिसरातील टेकड्या, शेतशिवार तर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कोरोना, त्यामुळे आ ...