आरमोरी-रामाळा मार्गालगत नदीच्या पुलाजवळ स्मशानभूमीची एकमेव जागा आहे. येथे अनेक जातीधर्माचे लोक मृतांवर अंत्यसंस्कार पार पाडतात. सध्या या ठिकाणी कचºयाचे ढीग असून झाडेझुडपे वाढल्याने जंगलाचे रूप प्राप्त झाले आहे. अंत्यविधीत सहभागी होणाºया नागरिकांना पा ...
अनखोडा गावातील मुख्य रस्ता कढोली, रामपूर, जयरामपूर, गणपूर या गावाकडे निघतो. मात्र सदर मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. पाणी भरलेल्या या खड्ड्याच्या आकाराचा परिपूर्ण अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारक येथे पडत आह ...
शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ११ जुलै २०२० रोजी काढले. ...
नागभीड तालुक्यात या महिनाभरात घडलेल्या घटना लक्षात घेता मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संघर्षाच्या या लढाईत या महिन्यात वाघांनी तीन शेतकऱ्यांचे बळी घेऊन वन्यप्राण्यांनी मानवावरील आपले वर् ...
पीपीई किट घातलेले कर्मचारी चौकशी सुरु करतात गल्लीत नागरिक हे सर्व पाहत असतात. परंतु याच तणावात आपल्याला लागणाऱ्या वस्तू आठवणीने रुग्णांच्या घरातील सदस्यांनी देण्याची गरज असते. घरातील इतरांना तातडीने स्त्राव देण्यासाठी नेण्याचा आग्रह सुरु होतो. ...
मानधन तत्वावर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवाकाळाचे ३ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना नियमित करुन त्या पदानुसार वेतनश्रेणी लागू करणे गरजेचे होते. पण शासनाचे आदेश निघालेच नाही असे करीत या कर्मचाºयांचे ८ वर्ष निघून गेले. तेव्हा काही लोकांनी वेतनश्रेणीसाठी नागप ...
रविवारी एकाच दिवशी १५ रुग्णांची भर पडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या १५ जणांच्या संपर्कातील १२० नागरिकांची त्वरित रॅपिड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. सुदैवाने सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. याशिवाय १४० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी ९० जणांच ...
एन-९५ या ट्रिपल लेअर मास्कची मागणी वाढली. त्यामुळे आता एन-९५ च्या नावाखाली बनावट मास्कचीही विक्री होत आहे. रस्त्यांवर शेंगदाणे-फुटाण्यांची विक्री होते, त्याचप्रमाणे सर्जिकल मास्कची विक्री होऊ लागली आहे. ...
कोरोना संकटामुळे बाजारात मालाला उठावच नसल्याने लिंबाला भाव नसल्याचे चित्र आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेतील मे महिन्यात तोडणीस आलेले लिंबू माल जुलै महिन्यातही झाडावरच राहिल्याने ते पिवळे होऊन जमिनीवर गळून खाली पडत आहे. बाजारपेठ नसल्याचे सांगत व्यापार ...
वरूड तालुक्यात संत्रा व मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. यावर्षी संत्र्याचा मृग बहर निसर्गाच्या लहरीपणामुळे जमिनीवर आला आहे. यामुळे यंदा मृग बहराची संत्राफळे दुरापास्तच राहतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावस ...