शेख बशीर शेख लाल यांनी या शेतीबाबत धारणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे बोगस फेरफाराची चौकशी करून मूळ मालकास जमीन परत नावावर करण्याचे आदेश देण्याबाबत प्रकरण दाखल केले. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात अंतिम आदेश पारित होणे बाकी आहे. तत्पूर् ...
तालुका व शहरात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, शासकीय कार्यालयातील दुर्लक्ष संतापजनक आहे. सोमवारी येथील भूमिअभिलेख कार्यालयात २०० हून अधिक शेतकऱ्यांनी गर्दी केली अन् फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला. याकडे स्थानिक विभागप्रमुखांनी ...
राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कजार्साठी चतु:सीमा नकाशाची अट टाकली आहे. यामुळे कोरोनाकाळातही भूमिअभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांना चकरा घालाव्या लागत आहेत. गतवर्षी तालुक्यात दहा हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बकांतून कर्ज घेतले होते. यंदा भूमिअभि ...
लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे शासनाने बंधनकारक केले आहे. सानगडी येथील पोस्ट मास्तर उपस्थित राहत नसल्याने गत दीड महिन्यांपासून पोस्ट कार्यालय बंद आहे. याचा सानगडीसह परिसरातील हजारो खातेधारकांना प्रचंड ...
भंडारा ते वरठी या मार्गावर आयएमए हॉल, नवीन टाकळी (आयटीआय), गणेश नगरी, दाभा मोड, पाचगाव फाटा, जगनाडे चौक ते रेल्वेस्थानका पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना अडथळ्याची शर्यत पार करावा लागते. वेळेवर पोहोचण ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या प्रारंभी पिकांसह भाजीपाल्यांचीही लागवड केली. उत्पादन चांगले निघत असल्याने मे आणि जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक होत असली तरी मुबलक नव्हती. परिणामी भाजीपाल्यांचे दरही आवाक्यात होते. मात्र गत त ...
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात कोरोना रूग्ण आढळले आहे. दिवसेंदिवस या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामूळे जिल्ह्यात निदान व उपचार अती जलद गतीने वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणुन चिमूर येथील कोविड सेंटरम ...
विशेष म्हणजे, या आरोपींनी एकता नगर तेसलवासा येथे घरफोडी, घुग्घुस पोलीस स्टेशन हद्दीतील मंदिरात चोरी, माजरी येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या खुटा परिसरातील घराची झडती घेतली असता ५ लाख ४३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त ...
संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमानात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोर ...
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. मूल तालुक्यात सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आज आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व अन्य अधिकारी उपस्थित होते. ...