मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
Maharashtra (Marathi News) Mumbai University Admission 2020: राज्यातील आघाडीच्या शिक्षण केंद्रांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. ...
गेल्या महिन्यात आणि या जुलै महिन्यांमध्ये दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने वर्धा जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू अशा सर्वच जलाशयांची पातळी ५० टक्केच्या वर गेली आहे. ...
उसनवारीच्या पैशावरून झालेल्या भोसकाभोसकीत दोघांचा खून झाल्याची घटना बुधवारी पहाटे यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव रोडवरील प्रेमनगरात घडली. ...
देवेंद्र फडणवीस यांचा आज 50 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना राज्यातील दिग्गज नेत्यांकडून, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. ...
गडचिरोली जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षक, व माध्यमिक शिक्षक आपला राष्ट्रीय कामात सहभाग नोंदवित आहेत. ...
''हॅलो...मी आरती देशमुख बोलतेय. गृहमंत्र्यांची पत्नी,'' असा फोन गेल्यावर पहिल्यांंदा त्यावर विश्वास बसत नाही. ...
सध्या या स्वीय सहाय्यकांवर तसेच त्यांच्या जवळच्या दोन नातेवाईकांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
संपूर्ण देश गेली कित्येक वर्ष ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला आहे. ...
१९६८ ला ते पाकिस्तानात परतले. त्यानंतर १९७४-७५ आणि १९७८ साली कोल्हापुरात आले होते . ...
२३ जुलै रोजी म्हणजे गुरुवारी हा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. ...