राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण ट्रस्टचे विश्वस्त गोविंदगिरी महाराजांनी आज उद्धव ठाकरेंना भूमिपूजनाचं अनौपचारिक आमंत्रण देऊन टाकलं आणि जाता-जाता शरद पवारांनाही ‘टोकलं’. ...
मला कळत नाही, केंद्र सरकार हा खटला का सुरू ठेवत आहे? हे अक्षम्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर उभारणीसंदर्भात स्पष्ट निकाल दिला आहे. मग बाबरी मशीद विध्वंसप्रकरण बंद करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने कशामुळे रोखली आहे?” असा प्रश्न राऊतांनी उपस्थि ...
Mumbai University Admission 2020: राज्यातील आघाडीच्या शिक्षण केंद्रांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. ...
गेल्या महिन्यात आणि या जुलै महिन्यांमध्ये दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने वर्धा जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू अशा सर्वच जलाशयांची पातळी ५० टक्केच्या वर गेली आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांचा आज 50 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना राज्यातील दिग्गज नेत्यांकडून, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. ...