लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्रांना पत्रांनी उत्तर देणार, ‘’छत्रपती शिवाजी महाराज की जय’’ लिहून राष्ट्रवादी काँग्रेस मोदींना २० लाख पत्रं पाठवणार - Marathi News | NCP will send 20 lakh letters to Modi by writing "Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai". | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्रांना पत्रांनी उत्तर देणार, ‘’छत्रपती शिवाजी महाराज की जय’’ लिहून राष्ट्रवादी काँग्रेस मोदींना २० लाख पत्रं पाठवणार

शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून मोदी सरकारवर केलेल्या टीकेनंतर भाजपाने त्यांना जय श्री राम लिहून दहा लाख पत्रे पाठवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपाला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. ...

"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता" - Marathi News | "If Chhatrapati Shivaji Maharaj had been insulted, he would have resigned immediately." - udayanraje bhosale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

"व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचे केले नाही, त्यांनी काही चुकीचे केले असते, तर मीच माफीची मागणी केली असती" ...

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?" - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj's descendants were insulted in Delhi or not, who will give the certificate ?, Sanjay Raut targets BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?"

शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ...

सेल्फीचा मोह... वाचवा.. वाचवा असा ओरडा.. आणि ‘त्याने’ केलेले साहस.. - Marathi News | The temptation to take a selfie on the bank ... save .. save, shout .. and the adventure he did .. | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेल्फीचा मोह... वाचवा.. वाचवा असा ओरडा.. आणि ‘त्याने’ केलेले साहस..

सेल्फी काढण्याचा मोह... आणि अचानक पाय घसरल्याने वाचवा... वाचवा... म्हणून कानी पडणारा आवाज... क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी ...

गडचिरोली जिल्ह्यातल्या जंगलातून सोनपाखरू होताहेत दुर्मिळ - Marathi News | Goldfish are rare in the forests of Gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यातल्या जंगलातून सोनपाखरू होताहेत दुर्मिळ

जंगलातील हिवर, किन्ह, मोवई, बोर आदी प्रजातींच्या झाडांची पाने सोनपाखरू खातात. त्यामुळे याच झाडांवर विशेषत: त्यांचे वास्तव्य असते. मात्र दिवसेंदिवस सोनपाखरू दुर्मीळ होत आहे. ...

Breaking; दिल्लीच्या धर्तीवर आता सोलापुरात होणार दहा हजार नव्या अँटीबॉडीज टेस्ट - Marathi News | Breaking; Ten thousand new antibody tests will now be conducted in Solapur on the lines of Delhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; दिल्लीच्या धर्तीवर आता सोलापुरात होणार दहा हजार नव्या अँटीबॉडीज टेस्ट

सोलापुरातील समूह संसर्ग तपासणार; १७ कोटी खर्चाचेही झाले नियोजन ...

वर्धेतील निरीक्षणगृह व बालगृह गोंदियात - Marathi News | children's home in Wardha shifted to Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वर्धेतील निरीक्षणगृह व बालगृह गोंदियात

वर्धेतील निरीक्षण व बालगृह गोंदियात हलविण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...

गोंदियात शासकीय धान खरेदीत अनियमितता - Marathi News | Irregularities in government procurement of paddy in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात शासकीय धान खरेदीत अनियमितता

शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीत बरेच गौडबंगाल असून या केंद्राचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि खासगी व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याची ओरड मागील दोन तीन वर्षांपासून सुरू होती. ...

पुन्हा गोवारींचा स्वप्नभंग; सरकारविरोधात समाजात रोष - Marathi News | Gowari's dream failed again; Anger in society against the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा गोवारींचा स्वप्नभंग; सरकारविरोधात समाजात रोष

राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला २० जुलै २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केल्याने गोवारी समाजाचे स्वप्नभंग झाले. सरकारच्या या निर्णयामुळे आदिवासी समाजात रोष असून, न्यायासाठी पुन्हा लढा उभारण्याचा इशारा समाजाच्या संघटनेने दिला आहे. ...