एसटी महामंडळाच्या एकूण अर्थसंकल्पात सर्वाधिक खर्च डिझेल व एसटी कर्मचाऱ्यांनावर होतो. सध्या एसटी महामंडळात एकूण १ लाख ३ हजार कर्मचाऱ्यांपैकी २७ हजार कर्मचारी ५० वर्षापेक्षा पुढील वयाचे आहेत. ...
नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ‘लॉकडाऊन’ लागणार असल्याबाबत गेल्या काही दिवसात चर्चा सुरू होती. यासंदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे तसेच महापौर संदीप जोशी यांनी पाऊल उचलले आहे. २५ व २६ जुलै रोजी नागपुरात जनता कर्फ्यू लाव ...
खरेतर आधारकार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करण्याचे दोन मार्ग आहेत. एक ऑफलाईन आणि दुसरा ऑनलाईन. परंतू ऑफलाईनसाठी जवळचे आधार केंद्र किंवा पोस्टामध्ये जाण्याची गरज भासते. सध्या कोरोना काळामुळे पोस्टात जाणे धोक्याचे आहे. ...
माजी खासदार संजय काकडे यांनी भविष्यातील राजकीय समीकरणांवर मोठा दावा केला आहे. आगामी निवडणुकांत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार असल्याचे भाकित काकडे यांनी केले आहे. ...
पाण्याचा अंदाज आला नसल्याने बैलबंडी नदीत उलटली. बैलासह मुलगा वाहून जात असल्याचे लक्षात येताच बंडीच्या मागे असलेल्या त्याच्या आईने मुलाचा वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तीच वाहून गेली आणि मृत्युमुखी पडली. ...
टाटा ग्रुपमध्ये एकाही कर्मचाऱ्याला बेरोजगार करण्यात आलेले नाहीय. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात 20 टक्के कपात केली आहे, असे टाटा यांनी स्पष्ट केले. ...
निवडणूक आयोगाचे प्रवक्ता शेफाली शरण यांनी ट्विट करुन, याप्रकरणी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला संपूर्ण माहितीसह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले आहे. ...
‘‘कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं. ...