गुरुवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये नागभीड तालुक्यातील सहा, बल्लारपुरातील तीन, गडचांदुरातील एका बाधिताचा समावेश आहे. याशिवाय कोरपना तालुक्यातील पालगाव येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पुरुष व तीन वर्षीय बालकाचा समावेश आहे. राजुरा ठाण ...
२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४३ हजार आहे. सद्यस्थितीत ही लोकसंख्या २५ लाखांहून अधिक झाली आहे. राज्य शासनाने २००६ मध्ये मंजूर झालेल्या आकृतीबंधाची अंमलबजावणी करीत आहे. परिणामी वाढत्या लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविण्यास अडचणी येत आ ...
सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात मोहफूल तसेच गुळाची दारू विक्री करण्याचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे. मुक्तिपथ चमूच्या वतीने ठिकठिकाणी धाड टाकून दारूसाठा जप्त करून जागीच नष्ट केला जात आहे. यासंदर्भात अनेक गावातून चमूला तक्रारी येत आह ...
गाढवी नदीच्या पलीकडील शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारी, पिंपळगाव, विठ्ठलगाव, पोटगाव, विहिरगाव या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पावसाअभावी अजूनही रोवणीच्या प्रतीक्षेत आहे. धान पऱ्ह्यांना ५० दिवस होऊनही रोवणी सुरू न झाल्यामुळे शेतकरीवर्ग हताश झाला आहे. रोवण ...
स्थानिक हनुमान मंदिरात गुरूवारी सर्वपक्षीय बैठक श्यामलाल मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा करून आंदोलन समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीने येत्या ४ आॅगस्टला कोरची-कुरखेडा मार्गावरील झंकारगोंदी फ ...
गडचिरोली जिल्ह्यात खासगी रूग्णालयांची संख्या अतिशय कमी आहे. तसेच खासगी रूग्णालयात उपचार घेण्याची येथील नागरिकांची ऐपत नाही. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा बहुतांश भार शासकीय आरोग्य यंत्रणेलाच उचलावा लागते. आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी हे सर्वात महत ...
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली नाही. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. थोडाफार पाऊस झाला ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी थोड्याफार प्रमाणात रोवणी केली आहे. तालुक्यात बहुतांश गावातील शेतकरी पाण्याच्य ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक तलाव क्षेत्रफळाने दिवसेंदिवस लहान होत आहेत. पूर्वजांनी पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी मोठ्या कष्टाने गावाशेजारी तसेच शेताच्या शेजारी सिंचनासाठी पाणी उपयोगी यावे म्हणून तलाव तयार केले. तालुक्यातील प्रत्येक गावात तलाव ...
शहरातील एकूण मालमत्तेचे अचूक मोजमाप करुन किती मालमत्ता आहे. शिवाय भविष्यात शहराचा विकास करण्यासाठी काय वाव आहे. शासकीय जमीन किती आहे. किती मालमत्ताधारकांनी त्यांच्या धारण क्षेत्रापेक्षा अधिक अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. तसेच रेकार्डवर कमी बांधकाम ...
बुधवारी कोराना बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये देवरी येथील दोन, गोंदिया तालुक्यातील कटंगीकला, चांदणीटोला, गोंदिया शहरातील श्रीनगर व मरारटोली अशा एकूण चार रुग्णांचा समावेश आहे. मरारटोली येथे आढळलेला रुग्ण हा जालंधर येथून आलेला आहे. सडक अर्जुनी तालुक्याती ...