शेतकऱ्यांना चिखलातूनच आपल्या शेतात ये-जा करावी लागत आहे. रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याची मातीकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पण रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर मुरुमाचा वापर न केल्याने ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना या रस्त्यावरुन प्रवास करतान ...
जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये तीन दिवस चालेल्या या नियोजनपूर्व बदली प्रक्रियेमध्ये सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, वित्त विभाग, लघु पाटबंधरे विभाग, पंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक), पशुसं ...
सोमवारी दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकाच दिवशी ४० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्याने कोरोना रुग्णांनी नव्वदी पार केली आहे. आता पांढरकवडा शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ९३ वर पोहचली असून यातील एकाचा यापूर्वीच कोरोनाने मृत्यू झाला ...
तालुक्यात कोरोना रुग्णांनी शंभरी पार केली आहे. एकूण रुग्णांची संख्या १०९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत दोन जणांचे मृत्यू झाले आहे. आतापर्यंत १०९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भर पडत आहे. मात्र १०९ पैकी ६७ नागरिकां ...
एसडीओने काढलेल्या परिपत्रकात कोरोना चाचणी कोणत्या पद्धतीने केल्या जाईल याचा स्पष्ट खुलासा नाही. नगरपालिका क्षेत्रात सर्व खासगी वैद्यकीय व्यवसायिक कर्मचारी, औषधी दुकानदार, कर्मचारी, भाजीविक्रेते, दूध विक्रेते, किराणा दुकानदार, इतर दुकानदार, व कामगारां ...
शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा कार्यकाळ संपलेल्या आणि प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी नियुक्त असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे सद्यास्थितीत शक्य नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर ...
धामणगाव रेल्वे तालुका रेतीघाटाच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा तालुका म्हणून ओळखले जाते. वर्धा नदीच्या पात्रात तालुक्यात आष्टा, गोकुळसरा, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, नायगाव, इसापूर, रायपूर कासारखेडा, चिंचोली, विटाळा, निंबापूर हे ...
तालुक्यातील महेंद्री, पंढरी, लिंगा वनखंडात अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना व्याघ्र दर्शन घडत आहे. अनेकदा वाघाने जनावरांची शिकार केल्याच्या घटना उघड होतात. महेंद्री, पंढरी, शेकदरी या जंगल परिसरात पट्टेदार वाघासह मोठ्या प्रमाणावर हिंस्त्र पशू आहेत. पुसला ...
आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोधी पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात प्रकरणाची तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...