शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सर्व बँक खात्यांसाठी एकच ‘ई-पासबुक’

By admin | Updated: December 29, 2014 06:01 IST

तुमची एकापेक्षा अधिक बँक खाती असतील तर यापुढे त्या खात्यांवर लक्ष ठेवणे किंवा व्यवहार करणे सुलभ करण्याच्या दृष्टीने आता सर्व बँकांसाठी एकच वेबसाईट ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे

मनोज गडनीस, मुंबई तुमची एकापेक्षा अधिक बँक खाती असतील तर यापुढे त्या खात्यांवर लक्ष ठेवणे किंवा व्यवहार करणे सुलभ करण्याच्या दृष्टीने आता सर्व बँकांसाठी एकच वेबसाईट ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आवश्यक असल्याशिवाय बँकेत जाण्याचे कारण नाही किंवा दोन-चार खात्यांचे इंटरनेट युझर आयडी आणि पासवर्डही लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही. २०१५मध्ये मार्चपूर्वी ही वेबसाईट प्रत्यक्षात येणार असून, यामुळे बँकिंग व्यवहार अधिक सुलभ होतील असे मानले जात आहे. नुकतीच काही खासगी बँकांनी ही सुविधा प्रायोगिक पातळीवर सुरू केली आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून एका अभिनव वेबसाईटची निर्मिती सुरू झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहकाला या वेबसाईटवरून अकाउंटमधील बॅलेन्स तपासणे, बिल भरणा करणे किंवा त्याच्याच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे जमा करणे अशा प्राथमिक सुविधा देण्यात येतील.