शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

ओला-उबेरबाबत आठवडाभरात हरकती

By admin | Updated: November 15, 2016 05:26 IST

ओला, उबेरसह अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांव्दारे चालवण्यात येणाऱ्या टॅक्सी सेवांचे नियमन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना-२0१६ चा मसुदा

मुंबई : ओला, उबेरसह अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांव्दारे चालवण्यात येणाऱ्या टॅक्सी सेवांचे नियमन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना-२0१६ चा मसुदा तयार करण्यात आला. त्यासंदर्भात हरकती व सूचना मागवण्यात आल्यानंतर त्या शासनाकडे येत्या आठवडाभरात सादर केल्या जातील, अशी माहिती परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली. परिवहन आयुक्तालयाच्या पत्त्यावर तसेच त्यांच्या ई-मेलवर जवळपास दीड हजारापर्यंत सूचना व हरकती प्राप्त झाल्या. मात्र या हरकती आणि सूचनांवर ओला, उबेर या खासगी टॅक्सी कंपन्यांनी आक्षेप नोंदवला आहे. यात महत्वाचे आक्षेप म्हणजे १,४00 सीसी आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या टॅक्सींची संख्या ही ५0 टक्के इतकी समान असावी अशी शिफारस असल्याने त्याला जोरदार विरोध केला आहे. तसेच नवीन टॅक्सी परमिटसाठी दोन लाख ६१ हजार रुपये शुल्क आकारण्याची सूचनाही करण्यात आली आहे. ही रक्कम आतापर्यंत २५ हजार होती. मात्र ती वाढवण्यात येत असल्याने टॅक्सी चालकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात अनेक हरकती व सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झाल्या. त्याचा एक अहवाल तयार करुन तो शासनासमोर या आठवड्यात सादर केला जाणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)