शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यांची संख्या वाढली

By admin | Updated: October 1, 2015 02:56 IST

राज्यात बिबट्यांची संख्या वाढली असून, नागरी वस्त्यांमध्ये त्यांचा संचार धोकादायक ठरू लागला आहे. परिणामी वन्यजीव विभागाने बिबट्यांच्या नियंत्रणासाठी समिती गठित केली आहे.

गणेश वासनिक, अमरावतीराज्यात बिबट्यांची संख्या वाढली असून, नागरी वस्त्यांमध्ये त्यांचा संचार धोकादायक ठरू लागला आहे. परिणामी वन्यजीव विभागाने बिबट्यांच्या नियंत्रणासाठी समिती गठित केली आहे.वनक्षेत्राबाहेर बिबट्यांचे वास्तव्य आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर डेहरादून येथील वन्यजीव संस्थेने मार्चमध्ये एक सर्वेक्षण केले. बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरी वस्त्यांना धोका निर्माण झाल्याचे त्यात नमूद केले आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने वन विभागाच्या मुख्य वनसंरक्षकांना पत्र पाठवून बिबट्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नागरी वस्त्यांमधून बिबट्याला जेरबंद करताना वन्यजीव संरक्षण कायदा १९७२च्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. बिबट पकडल्यानंतर त्याची माहिती मुख्य वनसंरक्षकांना देणे अनिवार्य करण्यात आले आहे. बिबट्याचे रेस्क्यू आॅपरेशन करताना त्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. जेरबंद बिबट्याला प्राणिसंग्रहालयात ठेवताना त्याच्या सूक्ष्म हालचाली अभ्यासासाठी वनाधिकाऱ्यांची नेमणूक करणे अनिवार्य आहे.जेरबंद करण्यापासून ते प्राणिसंग्रहालयातील वास्तव्यापर्यंतचा बिबट्याचा प्राथमिक अभ्यास केल्यानंतर त्याला परत सोडण्याचा निर्णय घ्यावा लागेल. जंगलात सोडण्यापूर्वी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांना एकूण घडामोडींची माहिती द्यावी लागणार आहे.