शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

आता अधिकाऱ्यांनाही करावे लागणार कामांचे नियोजन

By admin | Updated: April 4, 2017 03:11 IST

मुंबई महापालिकेत कामगार कपातीचे सूतोवाच अर्थसंकल्पातून करणाऱ्या आयुक्त अजय मेहता यांनी आता अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले

मुंबई : मुंबई महापालिकेत कामगार कपातीचे सूतोवाच अर्थसंकल्पातून करणाऱ्या आयुक्त अजय मेहता यांनी आता अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी वर्षभरातील कामांचा कालबद्ध अजेंडाच सादर करण्याची त्यांनी ताकीद दिल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे.विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मासिक बैठक आयुक्त घेत असतात. या बैठकीत सर्व साहाय्यक आयुक्तांनी हजेरी लावली. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्याने कामांचे नियोजन व आराखडा सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. यामध्ये उद्यानांपासून सार्वजनिक शौचालयापर्यंत सर्व नागरी कामांची आखणी कशी करण्यात आली आहे, याचे सादरीकरण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. (प्रतिनिधी)>असा आहे वर्षभराचा अजेंडाआयुक्तांनीच ठरवून दिलेल्या काही कामांवर अहवाल सादर करण्यास साहाय्यक आयुक्तांना बजावण्यात आले आहे. यामध्ये पुढील वर्षभरात सुशोभित होणारी उद्याने, सुशोभित होणारी वाहतूक बेटे व रस्ते दुभाजक, स्मशानभूमी सुधारणा, दवाखाने-प्रसूतिगृहे-महापालिकेच्या जुन्या इमारती इत्यादींची सुधारणा व दुरुस्तीचा समावेश आहे.आर्थिक वर्ष २०१७-१८ दरम्यान तलाव परिसर व महत्त्वाचे परिसर येथील सुधारणानाल्याचे प्रस्तावित रुंदीकरण व नाल्यांच्या प्रवाहातील अडथळे दूर करणेज्या परिसरांमध्ये मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे नाही, अशा परिसरांमध्ये मलनि:सारण वाहिन्या टाकणे याबाबतची माहिती व नियोजन, आपल्या भागामध्ये नव्याने बांधण्यात येणारी सार्वजनिक शौचालये, तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरुस्तीमहापालिकेच्या सर्व शाळांमध्ये असणाऱ्या पाणी साठवण टाक्यांची साफसफाई उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत करून घ्यावी. तसेच या पाणी साठवण टाक्यांतील पाण्याची आरोग्याच्या दृष्टिकोनातून नियमितपणे तपासणी करून घ्यावी, असेही आदेश आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत.