शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर दारुबंदीवरून शासनाला नोटीस

By admin | Updated: February 12, 2015 05:37 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी चंद्रपूर दारुबंदीविरुद्धच्या जनहित याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्यशासनासह

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी चंद्रपूर दारुबंदीविरुद्धच्या जनहित याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्यशासनासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावून दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्याच्या निर्णयाला विदर्भ प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अ‍ॅड. हर्षल चिपळुणकर यांनी आव्हान दिले आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भाटकर यांच्यासमक्ष याचिकेवर सुनावणी झाली. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री एकनाथ खडसे, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार बालू धानोरकर, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार शोभा फडणवीस, आमदार मितेश भांगडिया, आमदार नानाभाऊ श्यामकुळे, अबकारी आयुक्त मुंबई व चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य संबंधित अधिकाऱ्यांना जनहित याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. जिल्ह्यात दारुबंदी लागू झाल्यास बार, वाईनशॉप व रेस्टॉरेन्टमध्ये काम करणारे सुमारे १० हजार महिला व पुरुष कामगार बेरोजगार होतील. या सर्वांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल. दारुबंदीचा निर्णय अवैध, एकतर्फी व पक्षपाती असल्याचे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे.