विनाअनुदानित गॅस सिलिंडर 23.5क् रुपयांनी स्वस्त

By Admin | Updated: June 3, 2014 01:35 IST2014-06-03T01:35:13+5:302014-06-03T01:35:13+5:30

आंतरराष्ट्रीय पातळीवरील दरात कपात झाल्याच्या पाश्र्वभूमीवर विनाअनुदानित गॅसच्या दरात सिलिंडरमागे 23.5क् रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

Non-subsidized LPG cylinders are priced at Rs 23.5 crores | विनाअनुदानित गॅस सिलिंडर 23.5क् रुपयांनी स्वस्त

विनाअनुदानित गॅस सिलिंडर 23.5क् रुपयांनी स्वस्त

>नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवरील दरात कपात झाल्याच्या पाश्र्वभूमीवर विनाअनुदानित गॅसच्या दरात सिलिंडरमागे 23.5क् रुपयांनी कपात करण्यात आली आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत घट होण्याची मागील पाच महिन्यांतील ही पाचवी वेळ आहे. दिल्लीत हे सिलिंडर आता 9क्5 रुपयांत मिळेल.

Web Title: Non-subsidized LPG cylinders are priced at Rs 23.5 crores