शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरी यांच्याकडे गोवा भाजपची सुत्रे

By admin | Updated: August 24, 2016 21:41 IST

त्या काही महिन्यांत होणार असलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी गोवा भाजपची सुत्रे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवली

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 24 : येत्या काही महिन्यांत होणार असलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी गोवा भाजपची सुत्रे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवली असल्याची माहिती पक्ष सुत्रंकडून मिळाली. गडकरी यांच्याकडेच यापूर्वी भाजपने दिल्लीच्या निवडणुकीवेळी पक्षाची सुत्रे सोपवली होती.

गडकरी यांचे गोव्यातील म.गो. पक्षाशी संबंध चांगले आहेत. येत्या निवडणुकीवेळी भाजप-म.गो. युती कायम ठेवण्याबाबतही हे संबंध उपयुक्त ठरतील, असे भाजपमधील काहीजणांना वाटते. गडकरी यांच्याकडे गोवा भाजपची सुत्रे सोपविल्याचे संकेत अमित शहा यांनी पक्षाच्या अन्य नेत्यांना दिले आहेत पण अधिकृत घोषणा यापुढे लवकरच होईल, असे काही पदाधिका:यांनी सांगितले.

मुख्यमंत्री दिल्लीसदरम्यान, दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कोअर टीमच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, पंचायत मंत्री राजेंद्र आर्लेकर, जलसंसाधन मंत्री दयानंद मांद्रेकर, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, खजिनदार संजीव देसाई आदी गेले होते. हे सगळे बुधवारी गोव्यात परतले. आज गुरुवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर दिल्लीस निघणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा उपमुख्यमंत्री डिसोझा व प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर हे दिल्लीत मुख्यमंत्री पार्सेकर यांना जाऊन भेटतील. तिथे तिघेही भाजपच्या अन्य एका बैठकीत सहभागी होणार आहेत.