शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात नऊ लाख शेतकऱ्यांभाेवती सावकारी कर्जाचा फास; सातबारावर १ हजार ११५ काेटी ६९ लाखांच्या कर्जाचा बाेजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 12:12 IST

राज्यात २०१४ मध्ये परवानाधारक सावकारांची संख्या ११,७२५ हाेती, ती आता ११,७११ आहे. बँकांनी कर्ज नाकारल्याने शेतकऱ्यांनी  सावकारांकडून कर्ज घेतले आहे.

यवतमाळ : राज्यात ८ लाख ८१ हजार १५५ शेतकऱ्यांभाेवती परवानाधारक सावकारी कर्जाचा फास घट्ट झाला आहे.  सातबारावर १ हजार ११५ काेटी ६९ लाखांच्या कर्जाचा बाेजा आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घाेषणा केली. मात्र, कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांची सावकाराच्या जाचातून मुक्ती कशी हाेणार, असा प्रश्न विचारला जात आहे.  

राज्यात २०१४ मध्ये परवानाधारक सावकारांची संख्या ११,७२५ हाेती, ती आता ११,७११ आहे. बँकांनी कर्ज नाकारल्याने शेतकऱ्यांनी  सावकारांकडून कर्ज घेतले आहे.

दाेन हजार काेटींवर कर्ज

२०२४ मध्ये ११,७२५ परवानाधारक सावकारांनी ९,१२,७३८ शेतकऱ्यांना २,०५७ काेटी २९ लाखांचे कर्ज वितरण केले हाेते. तर २०२५ मध्ये मार्चपर्यंत ८,८१,१५५ शेतकऱ्यांना १,११५ काेटी ६९ लाखांचे कर्ज दिले. त्याची परतफेड करताना ताेंडाला फेस येत आहे.

का आली अशी वेळ? हंगामात शेती कसता यावी, यासाठी बँकांकडून पतपुरवठा करण्याचे शासनाचे धाेरण आहे. मात्र, आधीची थकबाकी, कागदपत्रात असणाऱ्या त्रुटींचे सबब पुढे करून शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जाते. हंगाम हातातून जाऊ नये, यासाठी नाईलास्तव कर्ज घ्यावे लागते.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Farmers Trapped in Moneylender Debt: ₹1115 Crore Burden

Web Summary : Over 8.8 lakh Maharashtra farmers are burdened with ₹1115 crore in moneylender debt. Banks denying loans force farmers to take loans from moneylenders. Despite loan waivers, farmers struggle with repayment and high interest rates, creating a debt trap.
टॅग्स :Farmerशेतकरी