शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआयए’चे पथक आज कोल्हापुरात

By admin | Updated: September 20, 2015 00:15 IST

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित समीर गायकवाड याचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून त्याची चौकशी करण्यासाठी दिल्लीचे राष्ट्रीय तपास

कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित समीर गायकवाड याचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून त्याची चौकशी करण्यासाठी दिल्लीचे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक रविवारी कोल्हापुरात येत आहे. यापूर्वी एनआयएने मडगाव-गोवा बॉम्बस्फोटाची चौकशी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी ‘सनातन’ संस्थेचे पूर्णवेळ काम करणाऱ्या समीर गायकवाड याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये पानसरे हत्येसंदर्भात भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आतापर्यंत एसआयटी पथकासह सीबीआय व कर्नाटकातील सीआयडी पथकाने गायकवाडची चौकशी केली आहे. गायकवाड याचे देशद्रोह्यांशी संबंध आहेत का, याची पडताळणी करण्यासाठी एनआयए पथक रविवारी कोल्हापुरात येत आहे. मडगाव येथील बॉम्बस्फोटातील संशयित फरार आरोपी रुद्रगौंडा पाटील याच्याशी त्याचे मैत्रीसंबंध होते, अशी माहिती तपासात पुढे आल्याने हे पथक गायकवाडची चौकशी करणार आहे.