शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

फूड सेफ्टीसाठी सुधारित नियमावलीची आवश्यकता

By admin | Updated: June 8, 2015 02:21 IST

शीतपेयांमध्ये झालेली भेसळ, कॅडबरीमध्ये आढळलेल्या अळ्या आणि आता मॅगीत आढळलेले शिसाचे जास्त प्रमाण, यामुळे पॅकबंद अन्नपदार्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मुंबई : शीतपेयांमध्ये झालेली भेसळ, कॅडबरीमध्ये आढळलेल्या अळ्या आणि आता मॅगीत आढळलेले शिसाचे जास्त प्रमाण, यामुळे पॅकबंद अन्नपदार्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याला आळा घालण्यासाठी फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड अथोरिटी आॅफ इंडिया (एफएसएसएआय) येथे फूड स्फेटीसाठी सुधारित नियमावली आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या(एफडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. खाद्यपदार्थाचे कोणतेही उत्पादन बाजारपेठेत येण्यापूर्वी एफएसएसएआयच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्या उत्पादनात असलेल्या घटकांची तपासणी केली जाते, यानंतरच ते उत्पादन बाजारात आणण्यासाठी परवानगी दिली जाते. पण, त्यानंतर उत्पादित होणाऱ्या प्रत्येक बॅचला परवानगी घेण्याची आवश्यकता नसते, असे एका एफडीए अधिकाऱ्याने सांगितले. केंद्रातून सुधारित नियमावली लवकरात लवकर आल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.> शिसाचे प्रमाण वाढल्यासमेंदूचे विकार होण्याचा धोका मज्जासंस्थेवर परिणाम होतोडोकेदुखी वाढतेताण वाढतोस्मरणशक्ती कमी होणे > एमएसजी वाढल्यासमज्जासंस्थेवर परिणाम होतोरक्तदाब वाढतोशरीरातील काही अवयवांमध्ये जळजळ होते