शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्या जीव तोडून प्रेझेंटेशन करतोय; पण अजितदादांच्या अपघातावर काका शरद पवार का बोलत नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 21:45 IST

MP Dr. Amol Kolhe News: अजित पवार यांच्या अपघाताबाबत रोहित पवार सातत्याने अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित करत आहेत.

MP Dr. Amol Kolhe News: उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा विमान अपघात हा घातपात असल्याचा दावा करत याप्रकरणी तज्ज्ञ समिती नेमून चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने करताना दिसत आहेत. रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातावर मुंबईत तिसरी पत्रकार परिषद घेतली. रोहित पवारांनी तीनदा याबाबत प्रेझेंटेशन देऊन अनेक शंका उपस्थित केल्या. परंतु, यावर शरद पवार का बोलत नाहीत, असा प्रश्न शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना विचारण्यात आला. लोकमतच्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांच्याकडून सातत्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची भूमिका स्पष्ट आहे का, शरद पवार यावर कधी बोलणार, असा प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, हो. १०० टक्के. अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त देशात पसरल्यावर पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी ज्या गोष्टीचे निराकरण केले, त्यावरून शरद पवार यांच्यातील मुत्सद्दीपणा दिसून येतो. कारण, त्या पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी शंका व्यक्त केली असती, तर काय झाले असते, असा प्रतिप्रश्न अमोल कोल्हे यांनी केला. 

अनेक प्रश्न निर्माण होत गेले, तेच प्रश्न रोहित पवारांनी मांडलेले आहेत

अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच दादांवर प्रेम करणारा अफाट जनसागर उसळलेला होता. त्यामुळे तेव्हा तशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. आता रोहित पवार जी भूमिका मांडत आहेत, ती १०० टक्के जे प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहेत, जी घटना घडली, त्यावरील ती पहिली प्रतिक्रिया आहे. ती पहिली प्रतिक्रिया आम्हाला सगळ्यांना शॉक देणारी आहे. त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होत गेले, तेच प्रश्न रोहित पवारांनी मांडलेले आहेत, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, संविधानिक पदावर लीडर ऑफ हाऊस म्हणून सुप्रिया सुळे यांचे म्हणणे हेच आहे की, जे रोहित पवारांनी प्रश्न मांडले आहेत किंवा सरकार जी काही चौकशी करत आहे, त्या चौकशीचा अहवाल वाचल्याशिवाय, तो प्रमाणित केल्याशिवाय मी काही बोलू शकणार नाही. रोहित पवारांनी जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pawar silent on nephew's claims about Ajit Pawar's accident?

Web Summary : Rohit Pawar alleges foul play in Ajit Pawar's accident, demanding investigation. Amol Kolhe questions Sharad Pawar's silence, while highlighting concerns. Supriya Sule awaits inquiry report before commenting.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारRohit Pawarरोहित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेLokmatलोकमत