लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
“दिल्लीश्वरांना खुश करण्यात महायुती सरकार मग्न”; खासदार अमोल कोल्हेंची टीका - Marathi News | ncp sp mp amol kolhe criticize mahayuti govt on many issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दिल्लीश्वरांना खुश करण्यात महायुती सरकार मग्न”; खासदार अमोल कोल्हेंची टीका

सर्वसामान्य युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी, सामान्य, मध्यमवर्गीयांचे नेमके काय म्हणणे आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...

पुण्याच्या ग्रामीण भागात ड्रोन कशासाठी फिरवले जातात, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे - अमोल कोल्हे - Marathi News | Why drones are being flown in rural areas of Pune Home Minister devendra fadanvis should explain Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ग्रामीण भागात ड्रोन कशासाठी फिरवले जातात, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे - अमोल कोल्हे

ग्रामीण भागात ड्रोनची दहशत पसरली असून वारंवार चौकशीची मागणी करूनही प्रशासन गांभीर्याने घेत नाही ...

दिल्लीतील भाजपा वरिष्ठांकडून देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न; अमोल कोल्हेंचा दावा - Marathi News | ncp sp mp amol kolhe reaction over vidhan sabha election and bjp mahayuti strategy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीतील भाजपा वरिष्ठांकडून देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न; अमोल कोल्हेंचा दावा

NCP SP MP Amol Kolhe News: आरक्षणप्रश्नी सरकारने जनतेत संभ्रम पसरवू नये. महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट असून, यातून सक्षम तोडगा काय तो समोर आणावा, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...

लोकसभेला दिले तेच उत्तर आता विधानसभा निवडणुकीतही द्या- खासदार सुप्रिया सुळे - Marathi News | Give the same answer given in the Lok Sabha now in the assembly elections too - MP Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभेला दिले तेच उत्तर आता विधानसभा निवडणुकीतही द्या- खासदार सुप्रिया सुळे

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी देश कोणा एकाचा असू शकत नाही, तो तुमचा आमचा सर्वांचाच आहे असे सांगितले... ...

“कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे”: अमोल कोल्हे - Marathi News | ncp sp mp amol kolhe said marathas should get reservation without jeopardizing the reservation of any community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे”: अमोल कोल्हे

NCP SP MP Amol Kolhe On Maratha Reservation: जातीय जनगणना झाली पाहिजे, असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...

शरद पवारांनी दिली मोठी जबाबदारी; खासदार अमोल कोल्हे म्हणाले, “...त्यामुळेच हे शक्य झाले” - Marathi News | sharad pawar gave big responsibility to mp amol kolhe as pratod of ncp sp group in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांनी दिली मोठी जबाबदारी; खासदार अमोल कोल्हे म्हणाले, “...त्यामुळेच हे शक्य झाले”

NCP SP MP Amol Kolhe: एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी या पदावर पोहोचू शकतो, अशी कल्पनाही कोणी केली नसेल, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...

सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतल्यामुळे शिरूरमध्ये माझा विजय- खा. अमोल कोल्हे - Marathi News | The victory of Shirur constituency is the unity of Mahavikas Aghadi- Kha. Amol fox | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतल्यामुळे शिरूरमध्ये माझा विजय- खा. अमोल कोल्हे

ही निवडणूक सर्वसामान्य जनता आणि मतदार यांनी हाती घेतल्यामुळे हा विजय मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या एकजुटीचा असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले... ...

Pune MP: पुण्याचे ७ खासदार केंद्रात; पक्षीय मतभेद विसरून जोर लावला तर ‘पाॅवर’ वाढणार - Marathi News | 7 MPs from Pune at the Central government If we forget the party differences and emphasize the power will increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MP: पुण्याचे ७ खासदार केंद्रात; पक्षीय मतभेद विसरून जोर लावला तर ‘पाॅवर’ वाढणार

पुणे जिल्ह्यात प्रथमच आलेल्या या राजकीय पॉवरचा सुयोग्य वापर या सर्वांनी करावा, अशीच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाची अपेक्षा ...