लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News , मराठी बातम्या

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Manmohan Mahimkar talks about how no body receives his call mentions raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत

"मी राज्यपालांकडे इच्छामरण मागितलं आहे..." ...

Amol Kolhe: पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष सरकारसोबत; अमोल कोल्हेंचा पाठिंबा - Marathi News | After Pahalgam attack all opposition parties are with the government Amol Kolhe's support | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष सरकारसोबत; अमोल कोल्हेंचा पाठिंबा

समाज आणि देश म्हणून काळजी घेणे गरजेचे असून दहशतवाद्यांचा हेतू फूट पाडण्याचा असेल तर तो आपण यशस्वी होऊ देता कामा नये ...

"महाराणी येसूबाईंची भूमिका साकारल्यानंतर..."; प्राजक्ता गायकवाडने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा - Marathi News | swarajya rakshak sambhaji serial actress Prajakta Gaikwad tells a special story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराणी येसूबाईंची भूमिका साकारल्यानंतर..."; प्राजक्ता गायकवाडने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा

प्राजक्ता गायकवाडने छ. संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर गेल्यावर काय घडलं, याचा अनुभव शेअर केलाय (prajakta gaikwad) ...

लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी घटना; रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी - अमोल कोल्हे - Marathi News | Shameful incident that tarnishes humanity Strict action should be taken against the hospital - Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी घटना; रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी - अमोल कोल्हे

जुळ्या बाळांनी डोळे उघडायच्या आत त्यांचे मातृछत्र हिरावून घेणाऱ्या रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी ...

अमोल कोल्हेंनी लोकसभेत चालवला 'शेतकऱ्यांचा आसूड'; केंद्र सरकारला परखड सुनावले - Marathi News | MP Amol Kolhe criticized the central government over its farmer policy in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमोल कोल्हेंनी लोकसभेत चालवला 'शेतकऱ्यांचा आसूड'; केंद्र सरकारला परखड सुनावले

सोयाबीन लागवडीचा खर्च प्रती क्विंटल ७०००, मग शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार? मग मोदींजींच्या गॅरंटीचे काय? असा सवाल खासदार डॉ. कोल्हे यांनी विचारला. ...

"माझ्यावर दबाव होता...", डॉ. अमोल कोल्हेंचा धक्कादायक खुलासा; म्हणाले... - Marathi News | dr amol kolhe talk about end of Swarajyarakshak Sambhaji serial been wrapped up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्यावर दबाव होता...", डॉ. अमोल कोल्हेंचा धक्कादायक खुलासा; म्हणाले...

डॉ. अमोल कोल्हेंनी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का? याविषयी भाष्य केलंय (amol kolhe) ...

“शरद पवारांच्या राजकारणावर बोलायची उंची फार कमी लोकांची आहे”; अमोल कोल्हेंचे राऊतांना उत्तर - Marathi News | ncp sp group mp amol kolhe replied thackeray group mp sanjay raut over criticism on sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांच्या राजकारणावर बोलायची उंची फार कमी लोकांची आहे”; अमोल कोल्हेंचे राऊतांना उत्तर

NCP SP Group MP Amol Kolhe Replied Sanjay Raut: राजकारण आम्हाला कळते, असे संजय राऊत म्हणाले. पण, ते उगाचच तुऱ्याला आरसा दाखवण्यासारखे आहे, असा खोचक टोला अमोल कोल्हे यांनी लगावला. ...

'छावा'मधील संभाजी महाराजांच्या लेझीम नृत्यावरुन वाद, अमोल कोल्हेंची स्पष्ट भूमिका, म्हणाले- "इतिहास योग्य पद्धतीने..." - Marathi News | amol kolhe reacted on vicky kaushal chhaava movie chhatrapati sambhaji maharaj playing lezim controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मधील संभाजी महाराजांच्या लेझीम नृत्यावरुन वाद, अमोल कोल्हेंची स्पष्ट भूमिका, म्हणाले- "इतिहास योग्य पद्धतीने..."

Chhaava Trailer Controversy: 'छावा' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई हे लेझीम खेळत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. यावरुन सिनेमाला विरोध होत आहे. यावर आता अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...