शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात जवान शहीद

By admin | Updated: June 28, 2014 01:50 IST

नक्षलविरोधी शोधमोहीम राबविताना पोलीस व नक्षलवाद्यांत उडालेल्या चकमकीत उमेश पांडुरंग जावळे हा जवान शहीद झाला.

गडचिरोली : नक्षलविरोधी शोधमोहीम राबविताना पोलीस व नक्षलवाद्यांत उडालेल्या चकमकीत उमेश पांडुरंग जावळे हा जवान शहीद झाला. तर या घटनेत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा गडचिरोली पोलिसांनी केला आहे. ही घटना कोरची तालुक्यातील कटेझरी-देवसूर मार्गावर जंगल परिसरात घडली़ ठार झालेल्या नक्षलींचे मृतदेह त्यांच्या साथीदारांनी जंगलात ओढून नेल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. 
धानोरा तालुका मुख्यालयापासून 4क् किमी अंतरावर छत्तीसगड सीमेला लागून गॅरापत्ती पोलीस मदत केंद्र आहे. या केंद्रातील सी-6क् पथकाचे जवान 15 दिवसांपासून कटेझरी - देवसूर जंगल परिसरात नक्षलविरोधी शोधमोहीम राबवित होते. गुरुवारी रात्री नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले. या चकमकीत उमेश पांडुरंग जावळे (28) हा पोलीस जवान शहीद झाला. घटनेनंतर परिसराची कसून तपासणी करण्यात आली. यात एक भरमार, एक वॉकीटॉकी व दोन पिट्ट असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. 
शुक्रवारी सकाळी शहीद जवानाचे पार्थिव हेलिकॉप्टरने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. गडचिरोलीत पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर दुपारी 1 वाजता शहीद जवानाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्याचे पार्थिव विशेष हेलिकॉप्टरने उस्मानाबाद जिल्ह्यातील त्याच्या गावी पाठविण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)
 
नक्षलवाद्यांशी चर्चा करणार नाही. त्यांच्याकडून झालेल्या हल्ल्यास जशास जसे प्रत्युत्तर दिले जाईल, त्यासाठी राज्यांमध्ये कमांडो दलाची स्थापना करण्यात येईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले.