शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत राष्ट्रवादी - महायुतीत चुरशीची लढाई

By admin | Updated: April 23, 2015 12:40 IST

नवी मुंबई महापाविका निवडणुकीचे निकाल लागायला सुरूवात झाली असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व युतीत चुरशीची लढाई पहायला मिळत आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - नवी मुंबई महापाविका निवडणुकीचे निकाल लागायला सुरूवात झाली असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व युतीतचुरशीची लढाई पहायला मिळत आहे. १११ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत आत्तापर्यंत राष्ट्रवादी ३६ तर युती ३२ जागांवर आघाडीवर आहे. तसेच काँग्रेस ८ आणि  इतरांना ३ जागांवर आघाडी मिळाली आहे. 
लोकसभा व विधानसभेतील पराभवानंतर नाईक कुटुंबासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई बनली आहे. तर शिवसेना- भाजपाने यावेळेस सत्ताधारी राष्ट्रवादीस सत्तेतून बाहेर फेकून पक्षाचे नेते गणेश नाईक यांटची सद्दी संपवण्याचा संकल्प केला असल्याने सर्वांचे लक्ष नवी मुंबईच्या निकालाकडे   लागले आहे.
 

नवी मुंबईतील विजयी उमेदवार : 

वॉर्ड क्र. १ उज्ज्वला झंजाळ (भाजप)

वॉर्ड क्र. २ शुभांगी गवते (शिवसेना)
वॉर्ड क्र. १० शशीकला सुतार (राष्ट्रवादी) 
वॉर्ड क्र. ११ राजीव कांबळे (शिवसेना)
वॉर्ड क्र. १९ सुधाकर सोनवणे (अपक्ष)
वॉर्ड क्र. २६ सूर्यकांत डोळे (राष्ट्रवादी)
वॉर्ड क्र. ४४ भारती पाटील (राष्ट्रवादी)
वॉर्ड क्र. ४५ संगीता म्हात्रे (राष्ट्रवादी)
वॉर्ड क्र. ४६ शंकर मोरे (राष्ट्रवादी)
वॉर्ड क्र. ७९ - ऋचा पाटील (शिवसेना)
वॉर्ड क्र. 90 मीरा पाटील (काँग्रेस)
वॉर्ड क्र. 101 - सरोज पाटील (शिवसेना)