शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:17 IST

Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

लोकसभा निवडणूक आटोपून जवळपास सव्वा वर्ष लोटलं तरी भाजपासा आपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडता आलेला नाही. नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी बैठकांवर बैठका होत आहेत. मात्र असं असलं तरी पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या नावावर एकमत होत नाही आहे. अशा परिस्थितीत आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा उत्तराधिकारी कोण असेल, याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये विचारणा करण्यात आली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांपर्यंत काम करणार आहे. तसेच महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही.

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड ही योग्य वेळी केली जाईल. भाजपाच्या अध्यक्षपदासाठी कुठल्याही प्रकारचा पेच निर्माण झालेली नाही.  भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव चालवणं हे केवळ बातम्यांसाठी केलं जातं. प्रसारमाध्यमातून अशी अनेक नावं चालवली गेली आहेत. त्यातील काही नावं अशीही होती, ज्याबाबत ऐकून मलाही आश्चर्य वाटलं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

यावेळी पुढील राजकीय वाटचालीबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी भाजपामध्ये काम करतो. या पक्षात कोण मुंबईत राहणार, कोण दिल्लीला जाणार, कोण नागपूरमध्ये राहणार किंवा कुणी कुठे जाणार,  हे कुणी एक व्यक्ती ठरवत नाही. तर हे सर्व पक्ष ठरवतो. असं माझं मन आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis clarifies on BJP president post, future plans revealed!

Web Summary : Devendra Fadnavis dismisses rumors of vying for BJP president post. He affirmed his commitment to Maharashtra for a full term. Party will choose a new leader at the right time; no internal crisis exists, he states.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा