शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 09:59 IST

Mumbai Minor Girl Rape News: मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठाण्यातील १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याच्या आरोपाखाली १७ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर मुलाविरोधात पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिता कायद्याच्या संबंधित कलमांखाली आरोप दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी नवघर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ठाण्यातील भिवंडी परिसरात राहते आणि मुलुंडमधील एका महाविद्यालयात शिकते. आरोपी मुलाने तिच्याशी मैत्री केली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान मुलाने मुलुंड पूर्वेतील एका बागेत आणि रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांच्या मागे मुलीवर अत्याचार केले, असे पीडिताच्या पालकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले.

पीडिताची कळवा येथील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी ती दोन आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. तिच्या जबाबावरून नवघर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ६४ आणि पोक्सो कायद्याच्या कलम १२, ४ आणि ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी मुलाला अटक करून डोंगरी बालगृहात पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र